स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिकलेली मुलगी सून म्हणून नको या मताशी ठाम असणाऱ्या जीजी अक्कांसमोर किर्तीच्या शिक्षणाचं सत्य उघड होतं. किर्तीने इतकी मोठी गोष्ट सर्वांपासून लपवली या गोष्टीचा जीजी अक्कांना खूप त्रास होतो आणि त्या किर्तीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतात.

किर्तीसाठी हा काळ खूपच कसोटीचा आहे. आई-वडिलांचं छत्र नाही. दादा-वहिनीदेखील कामानिमित्ताने परदेशी गेले आहेत. त्यामुळे किर्ती अतिशय दु:खी आहे. खरंतर तिच्या शिक्षणाविषयी तिने जीजी अक्कांना बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही. त्यामुळेच जीजी अक्कांच्या रागाचा किर्तीला सामना करावा लागतो आहे. या परिस्थितीत किर्तिला शुभमची साथ मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. त्यामुळे मालिकेचे यापुढील भाग अतिशय उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असतील.

Premachi Goshta Fame komal gajmal and sanjivani Jadhav dance on Sooseki Song Of Pushpa 2 Movie
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील स्वाती व इंद्राही जबरदस्त थिरकल्या ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर, पाहा व्हिडीओ
tujhyat jeev rangala fame actress dhanashri kadgaonkar dances on pushpa 2 song
Video : श्रीवल्लीच्या ‘अंगारो’ गाण्यावर छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेबांचा जबरदस्त डान्स! व्हिडीओ व्हायरल
sangharsh yodha manoj jarange patil movie second teaser
‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ चित्रपटात छगन भुजबळ व गुणरत्न सदावर्तेंची भूमिका कोण साकारणार? अखेर नावं आली समोर
smita shewale Exit From Muramba Serial Meera Sarang Played Janhavi Role
‘मुरांबा’ मालिकेतून स्मिता शेवाळेची एक्झिट, आता जान्हवीच्या भूमिकेत झळकणार ‘काव्यांजली’ फेम अभिनेत्री
Marriage, Marriage Insights, Partner Selection, Relationship Dynamics, chaturang article,
इतिश्री : जोडीदाराची निवड…
Farmer praying for rain to lord vitthal beautiful
“स्वत:च घर गळतं असूनही पावसाची वाट पाहतो तो शेतकरी!”, पावसासाठी कवितेतून पांडुरंगाला घातलं साकडं; Viral Video बघाच
heeramandi fame actress sanjeeda shaikh opens up on woman groped her
“माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” ‘हीरामंडी’ फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “या घटनेमुळे…”
Deepika Singh gets blood clot in eye
प्रसिद्ध अभिनेत्रीला डोळ्यात झाली रक्ताची गुठळी, मालिकेचं शूटिंग करताना घडला प्रकार; म्हणाली, “अर्ध्या तासात मी…”

पाहा फोटो : नथ एक नखरे अनेक…मराठी अभिनेत्रींचा अनमोल दागिना

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.