आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे सध्या ‘संस्कारी लूक’मध्ये दिसतेय. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे आनंदी वातावरण असल्यामुळे पूनमही या सणाचe पुरेपूर आनंद लुटत आहे. यादरम्यान पूनम पांडेचा अनोखा लूक पाहायला मिळतोय.

गणेशोत्सव सर्वांच्याच आवडीचा सण आहे. सेलिब्रिटीसुद्धा हा सण अगदी उत्साहाने साजरा करतात. मग यात पूनम तरी कशी मागे राहिल. गणेश भक्त असलेल्या पूनमने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला. गणपतीच्या दर्शनाला गेलेली पूनम यात पारंपरिक पोशाखात दिसते. तिने मोती रंगाचा लांब पायघोळ ड्रेस यात घातलेला दिसतो. अंधेरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास तिने भेट दिलेली. यावेळी तिने बाबा राम रहिमला मिळालेल्या शिक्षेवरही प्रतिक्रिया दिली.

People of this zodiac sign will get a lot of money
१४ जूनपर्यंत होणार भरभराट! सूर्य चमकवणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; कमवणार बक्कळ पैसा
Yavatmal, Abuse, married woman,
यवतमाळ : पतीच्या प्राध्यापक मित्राकडून विवाहितेवर अत्याचार, पेढ्यात गुंगीचे औषध देऊन…
Loksatta vyaktivedh sangeet Sivan Photographer Film director
व्यक्तिवेध: संगीत सिवन
what is hallucinations
तरुणाला आजूबाजूला दिसते करीना; मानसोपचार तज्ज्ञांकडून जाणून घ्या, नेमका हा प्रकार काय?
ashok saraf won master dinanath mangeshkar award
“एका असामान्य परिवाराकडून…”, पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले…
future of ai self awareness
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता स्वजाणिवेचे भवितव्य काय?
Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत

वाचा : “सोशल मीडियावरील चर्चांचा ‘पहरेदार पिया की’ला फटका”

पूनम नेहमीच हॉट लूकमध्ये दिसते. आपले अनेक बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या पूनमचा यावेळचा संस्कारी लूक मात्र नेटिझन्सना फारसा आवडलेला दिसत नाही. त्यामुळेच सोशल मीडियावर तिच्या या संस्कारी लूकची खिल्ली उडवली जात आहे. तसेच, अर्वाच्च भाषेत तिला शिवीगाळ करणाऱ्या प्रतिक्रियाही देण्यात आल्या आहेत.

वाचा : सोनाक्षी कोणाला जीवे मारण्याचा बेत आखतेय?

काही युजर्सने फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्याचेही पाहायला मिळतेय. एका युजरने लिहिले की, ‘संस्कारी पूनम हे पचवायला जरा जड जातेय.’ तर एकाने ‘तुला पूर्ण कपड्यांमध्ये बघून आम्ही दंग झालो.’ असे लिहिलेय.

https://www.instagram.com/p/BYXjtjWFvr8/