अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी साकारलेल्या या भूमिका आजही लोकप्रिय आहेत. ‘शोले’ या चित्रपटातील जय- विरुची जोडी सुपरहिट ठरली. या चित्रपटावरून नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र यांनी बिग बींवर निशाणा साधला. ”शोले’तील भुमिकेसाठी अमिताभ यांची शिफारस मीच केली होती. याचं श्रेय ते आता मला देत आहेत. आज ते यशाच्या शिखरावर आहेत, त्यामुळे लोक फक्त त्यांच्या महानतेबद्दलच बोलतील. मी शिफारस केल्याचं त्यांनी यापूर्वी कधीच म्हटलं नव्हतं. इतकं यश संपादन केल्यानंतर त्याचं श्रेय ते मला देऊ लागले आहेत तर लोक त्यांनाच महान समजतील, मला नाही,’ असे धर्मेंद्र म्हणाले.
धर्मेंद्र यांची ही मुलाखत इतरही बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिली. यामध्ये त्यांनी बॉलिवूडच्या सध्याच्या परिस्थितीवरही टीप्पणी केली. यासोबतच मनोरंजन विश्वातील इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात…
धर्मेंद्र यांनी बिग बींवर साधला निशाणा
‘दीपिकाला माझा पाठिंबा पण शबाना आझमींच्या राजकारणाला नाही’
अशी होती शशी-जेनिफरची अनोखी प्रेमकहाणी
शशीजींच्या निधनाच्या बातमीपत्रात दाखवले बिग बी, ऋषी कपूर यांचे व्हिडिओ
सुशांत-सारासाठी मुंबईत उभारलं ‘केदारनाथ’
त्या अभिनेत्रीकडून ‘ऑस्कर’ स्वीकारायला आवडेल- राजकुमार राव
रणबीरची भाची प्रकाशझोतात येण्यामागचे कारण की..
दिशा- टायगरच्या रिलेशनशिपमुळे ‘बागी २’चे निर्माते पेचात?
आराध्याला सर्वसामान्य मुलीप्रमाणे वागवा, अभिषेकला ट्विटर युजरचा सल्ला
नीतू कपूर यांनी शेअर केला शशीजींचा दुर्मिळ फोटो