‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’ यांसारख्या चित्रपटांतून आणि ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे येत्या १४ नोव्हेंबरला विवाहबद्ध होणार आहे. ऑगस्टमध्ये दिग्दर्शक अभिषेक जावकरसह तिचा साखरपुडा झाला. सध्या बेहरे कुटुंबात या लग्नसोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून नुकतेच लग्नापूर्वीचे काही विधी पार पडले. ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना प्रार्थनाने तिच्या आयुष्यातील या काही खास क्षणांविषयी सांगितले.

प्रार्थना- अभिषेकचे गोव्यात तीन दिवसांचे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ पार पडणार आहे. त्यापूर्वी प्रार्थनाच्या मूळ गावी बडोद्याला लग्नापूर्वीचे काही विधी पार पडले. यावेळी ती निळ्या आणि हिरव्या रंगाच्या साडीमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. प्रार्थनाच्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि कपाळावर मोत्यांच्या मुंडावळ्या बांधलेल्याही पाहायला मिळाल्या. या विधींची ही काही क्षणचित्रे…

PHOTOS : प्रार्थना बेहरेची लगीनघाई

…या व्यक्तीमुळे अक्षया देवधर करतेय ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये काम

भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते- भाजप खासदार

…म्हणून महिमाची बॉलिवूडमधून ‘एक्झिट’

हिमेश रेशमिया पुन्हा विवाहबंधनात अडकणार?

मी चुकले; ‘त्या’ व्हायरल फोटोंवर माहिराची माफी

PHOTO : ‘झलकारी बाई’चा फर्स्ट लूक होतोय व्हायरल

Tiger Zinda Hai: सलमान मला शिवीगाळ करायचा – अली अब्बास जफर

नोटाबंदीवरुन प्रकाश राज यांचा केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल

‘पद्मावती’च्या ‘क्लायमॅक्स’मधील दृश्य पाहिले का?

Story img Loader