टेलिव्हिजन कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सलमान खानने वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दामुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी विविध ठिकाणी वाल्मिकी समाजाच्या आंदोलनांनंतर शिल्पाने जाहीर माफी मागितली आहे. शुक्रवारी राजस्थानमधील कोतवाली पोलीस ठाण्यात शिल्पा आणि सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाविरोधातही जयपूरमध्ये निषेध करण्यात आला होता.

‘मी वापरलेल्या शब्दाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला गेला. एखाद्याच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने तो शब्द वापरला नव्हता. तरीसुद्धा जरी कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागते. विविध जाती आणि पंथ असलेल्या देशाची नागरिक असल्याचा मला अभिमान आहे आणि मी त्या सर्वांचा मनापासून आदर करते,’ असे ट्विट शिल्पाने केले.

वाल्मिकी समाजाच्या आंदोलनांनंतर शिल्पाने मागितली माफी

श्रद्धा कपूरला पोलिसांसमोर हजर राहावे लागणार

मेरिल स्ट्रिप वादाच्या भोवऱ्यात

चला हवा येऊ द्यामधील पोस्टमन काकांची पत्रे आता पुस्तकरूपात!

मायकेल पुन्हा एकदा ‘डान्स फ्लोअर’ वर

जगण्यातला विवेकी गोंधळ मांडणारं ‘स्पॉट ऑन’

अजय देवगणचे लवकरच मराठी चित्रपटात पदार्पण

…म्हणून कंगना पुरस्कार सोहळ्यांमध्ये जात नाही

करणच्या यश- रुहीसाठी ‘ही’ अभिनेत्री झाली सांताक्लॉज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘क्वीन २’च्या कथेविषयी राजकुमार म्हणतो…