मुंबईमधील इस्कॉन मंदिरात ३१ ऑक्टोबरला अभिनेत्री राणी मुखर्जीच्या वडिलांचे श्राद्ध होते. यावेळी बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या व्यक्ती मुखर्जी कुटुंबियांना भेटायला आल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांच्या नजरा राणीची चुलत बहिण काजोलवर होत्या. राणी आणि काजोलमध्ये विस्तव जात नाही हे तर साऱ्यांनाच माहित आहे.

दोघी शक्यतो एकमेकांपासून दूर राहणेच पसंत करतात. काजोलचे वडिल शोमू मुखर्जी आणि राणीचे वडील राम मुखर्जी हे सख्खे चुलत भाऊ. एकमेकांमध्ये कितीही मतभेद असले तरी दुःखाच्या प्रसंगी सर्व मतभेद विसरुन एकत्र येण्याकडे काजोलने भर दिल्याचे दिसते. त्यामुळेच राम यांच्या श्राद्धाला काजोल आणि तिची बहिण तनिशा यांनी उपस्थिती लावली होती.

अखेर चुलत बहिण राणीला भेटायला गेली काजोल!

‘पद्मावती’साठी मिळालेल्या मानधनाविषयीचा प्रश्न विचारताच दीपिका म्हणाली…

महिलांची मतं कोणीच विचारात घेत नाही- विद्या बालन

सलमानसोबत काम करण्यास तयार होती ऐश्वर्या पण…

लवकरच अनिल-माधुरी चाहत्यांची ‘धकधक’ वाढवणार?

वरूण- नताशाचा ब्रेकअप?

इंदिरा गांधींसोबतचा फोटो शेअर केल्याने प्रियांका झाली ट्रोल

ऐश्वर्याला पाहताच प्रत्येक वेळी माझे भान हरपायचे, बॉलिवूड अभिनेत्याची कबुली

जिच्यामुळे घटस्फोट झाला, त्याच अभिनेत्रीसोबत हिमेश रेशमिया लिव्ह-इनमध्ये

‘मिस्टर इंडिया’च्या सिक्वलमध्ये दिसणार या सेलिब्रिटी मायलेकी?