विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये आहेत. इथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी२० सामने होणार आहेत. नुकताच विरुष्काचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघंही मनोसोक्त शॉपिंग करताना दिसत आहेत. ‘विराट फॅन क्लब’ने हा फोटो दक्षिण आफ्रिकेतीलच असल्याचे म्हटले आहे. चेरी डिंपल या ट्विटर युझरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

फोटोमध्ये असे काय खास आहे ज्यामुळे हा फोटो इतका व्हायरल होतोय, असा प्रश्न अनेकांना नक्कीच पडला असेल. त, हे दोघं फोटोत ज्या दुकानाच्या बाहेर उभे आहेत त्या दुकानातील सामानांवर ५० टक्के सुट असल्याचा बोर्ड दिसतो. त्यामुळे सध्या या फोटोला जास्तीत जास्त ट्रोल करण्यात येतेय. एका युझरने लिहिले की, ‘विराट – मी अजूनही लोकांना लग्नातला खर्च देतोय आणि तू सेलमध्ये शॉपिंग करत आहेस. त्यानंतर अनुष्का त्याला शॉपिंगच्या बॅग उचलण्यासाठी सांगते.’, असे अनेक ट्रोल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘विरुष्का’लाही ५०% डिस्काऊंटचा मोह

New Year 2018 : जाणून घ्या, बॉलिवूड कलाकारांचे नव्या वर्षातील संकल्प

ड्रंक अँड ड्राइव्हविरोधी लढ्यात UP पोलिसांना चुलबूल पांडेची साथ

गरोदरपणाविषयी विद्या काय म्हणतेय ऐकलं का?

आलिया- सिद्धार्थमध्ये पुन्हा बिनसलं?

जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार हे धमाल सिनेमे

VIDEO : केप टाऊनमध्ये अनुष्का फिरण्यात दंग, तर विराटवर चढला भांगड्याचा रंग

VIDEO: बँकॉकमध्ये गर्लफ्रेंडसोबत राजकुमारचा ‘जुम्मा-चुम्मा’ डान्स व्हायरल

VIDEO : खिलाडी कुमारची नव्या वर्षात झेप

आराध्यासोबतचा ‘सुपरक्युट’ फोटो पोस्ट करत बिग बींनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा