बिग बॉस हा कायमच चर्चेत असणारा आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक देखील कायम चर्चेत असतात. सध्या बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरचा ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो चर्चेत असते. या शोधील स्पर्धक उर्फी जावेदचा एक जुना बिग बॉसच्या घरातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने बिग बॉस ओटीटी संबंधी धक्कादायक वक्तव्य केल्याचे दिसत आहे.

बिग बॉस लाइव्ह फिड्स या ट्विटर अकाऊंटवरुन उर्फीचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. उर्फीचा हा जूना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी बोलताना दिसत आहे की, ‘बिग बॉस ओटीटीच्या घरात तर सेक्सही करण्यात आला आहे. माहिती नाही तुम्हाला दाखवले आहे की नाही.’

candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
Devon Conway Out Of IPL 2024
IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे IPL मधून बाहेर
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत

आणखी वाचा : ‘कुटुंबीयांनी मला पॉर्न अभिनेत्री समजून टॉर्चर केले आणि…’, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

उर्फीचे बोलणे ऐकून बिग बॉसच्या घरातील दुसरा स्पर्धक प्रतीक सहजपाल तेथे येतो आणि तिला विचारतो ‘खरच असे काही झाले आहे का?’ त्यावर उत्तर देत उर्फी म्हणते, ‘प्रतीक तू झोपला होतास का जेव्हा हे सर्व सुरु होते?’

उर्फी जावेदला बिग बॉस ओटीटीचे घर सोडावे लागले होते. जेव्हा जीशान खानने दिव्या अग्रवालसोबत खेळण्याचा विचार केला तेव्हा उर्फीला डंपिंग झोनमध्ये जावे लागले. त्यानंतर उर्फीला ४५ मिनिटे लाइव्ह परफॉर्म करुन स्वत:ला वाचवण्यासाठी प्रेक्षकांकडे मदत मगाण्यास सांगितले होते. तरीही उर्फीला बिग बॉस ओटीटीच्या घरातून एलिमनेट व्हावे लागले.