दिवंगत अभिनेते राजकुमार यांची मुलगी वास्तविकता पंडितने १९९६ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. मात्र अभिनय क्षेत्रात फारसे यश मिळाले नसल्याने ती एक स्ट्रगलर बनून राहिली. वास्तविकता तिच्या चित्रपटांमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली होती. ती शाहिद कपूरच्या प्रेमात पडल्याची जोरदार चर्चा होती. ती शाहिदच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ती त्याला आपला पती असल्याचं सांगत होती.

वास्तविकता आता चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. एक अभिनेत्री म्हणून तिला कधीच यश मिळालं नाही. मात्र शाहिदच्या प्रेमात वेडी झालेली म्हणून तिला आजही काहीजण लक्षात ठेवून आहेत. शाहिद जिथेही जात होता तिथे ती त्याच्या मागे जात होती. इतकेच काय तर शाहिद घराबाहेर पडला की, ती त्याचा रस्ता अडवून धरायची. त्याच्या लहानमोठ्या गोष्टींवर ती लक्ष ठेवत होती. शाहिदच्या नातेवाईकांच्याही घरी ती जाऊ लागली होती. शाहिदच्या घराजवळच तिने एक घर घेतलं होतं. सुरुवातीला शाहिदने तिच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. मात्र तिचा वाढता वेडेपणा पाहून त्याने २०१२ मध्ये पोलिसांत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Viral Girl Monalisa in Kumbhmela
Monalisa : व्हायरल गर्ल मोनालिसाला मिळाला हिंदी चित्रपट, ‘या’ दिग्दर्शकाने घरी जाऊन घेतली भेट
shraddha kapoor on living with parents
“माझ्या आई-वडिलांनी माझं…”, श्रद्धा कपूरने कुटुंबियांबरोबर राहण्याचा अनुभव केला शेअर; म्हणाली, “आमच्या खोलीच्या दारावर…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Santosh Deshmukh sister Priyanka chaudhari
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत आक्रोश, बहिणीला अश्रू अनावर; म्हणाल्या, “माझा भाऊ राजा होता, त्याने आम्हाला…”
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…

 

 

शाहिद कपूर, वास्तविकता पंडित
शाहिद कपूर, वास्तविकता पंडित

VIDEO : नवाजुद्दीनचा डान्सिंग ‘स्वॅग’

वास्तविकता स्वत:ला शाहिदची पत्नी सांगत होती. पोलिसात तक्रार केल्यावर मात्र तिने शाहिदचा नाद सोडला. वास्तविकताने 1996 मध्ये आलेल्या ‘ऐसी भी क्या जल्दी है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

Story img Loader