बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री सोनम कपूर आणि करिना कपूर या एकत्र काम करण्याची शक्यता आहे. या दोघीही चित्रपटासाठी एकत्र येणार नसून एका जाहिरातीसाठी काम करणार आहेत. डिजायनर मनिष मल्होत्रा आणि सोनम कपूर हे एका टूथपेस्ट कंपनीचे ब्रॅण्ड एम्बेसेडर असून यात करिनाचाही समावेश होणार आहे. याच कंपनीच्या टूथपेस्ट जाहिरातीसाठी सोनम आणि करिना एकत्र काम करणार आहेत. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
करिना आणि सोनम या दोन्ही कपूर मुलींची एकमेंकीशी चांगली मैत्री असून त्या अनेकवेळा पार्टीमध्ये एकत्र दिसल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%ae %e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be %e0%a4%95%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0 %e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0