चेतन भगतच्या पुस्तकावर आधारित असलेला करण जोहरचा आगामी चित्रपट ‘२ स्टेट्स’ १८ एप्रिलला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अर्जुन कपूर आणि आलिया भट मुख्य भूमिकेत असून त्यांनी क्रिश मल्होत्रा आणि अनन्या स्वामिनाथन यांच्या भूमिका केल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन याचे आहे. तर करण जोहर आणि साजिद नाडियडवाला यांची संयुक्त निर्मिती असलेला हा चित्रपट आहे.
” अर्जुन आणि आलिया यांची मुख्य भूमिका असलेला ‘२ स्टेट्स’ चित्रपट १८ फेब्रवारीला प्रदर्शित होणार आहे,” असे करण जोहरने ट्विट केले आहे.

Story img Loader