वेगळे विषय, आशय आणि मांडणी असलेल्या चित्रपटांना प्राधान्य देणारा २१ वा वार्षिक लाईफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळा याहीवर्षी नेहमीच्याच थाटामाटात वांद्रे येथील संकुलात पार पडला. २१ व्या वार्षिक लाईफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळ्यावर यंदा खऱ्या अर्थाने तरुणाईचे वर्चस्व होते. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे सूत्रसंचालन, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, गुरुमित चौधरी, जॅकलिन फर्नाडिस, वरुण धवन आदी तरुण कलाकारांनी आपले कलाविष्कार सादर केले.

फोटो गॅलरी
* रेड कार्पेट : २१ वा वार्षिक लाईफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळा (भाग १): http://loksa.in/qDZ136144
* रेड कार्पेट : २१ वा वार्षिक लाईफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळा (भाग २): http://loksa.in/BrJ136145
* स्क्रीन पुरस्कार सोहळ्यावर शाहरुखची छाप: http://loksa.in/UZw136146
* बॅकस्टेज : २१ वा लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार २०१५: http://loksa.in/sUw136147

* जॅकलिनची अदाकारी:  http://loksa.in/wKG136212
* स्क्रीन सोहळ्यात श्रद्धाचा जलवा: http://loksa.in/snd136247

Story img Loader