या आठवड्यात सर्वात जास्त चर्चा आहे तर ती म्हणजे आमिरने साकारलेल्या पीके या भूमिकेची. पीके या पात्राचे लूक, त्याची बोलण्याची पद्धत, चेह-यावरचे हावभाव सर्वच काही लक्ष्य वेधणारे आहे. पण, जर एका गोष्टीबाबत नक्कीच बोलायला हवं ते म्हणजे आपण पीकेकडून काय शिकायला हवं याबाबत. निष्पाप पीके आपल्याला भरपूर काही शिकवतो. तुम्हाला अजूनही पटलेलं नाही का? तर जगतजननी म्हणजेच अनुष्काचा हा नंगा पुंगा दोस्त (पीके) आपल्याला या पुढील गोष्टी शिकवतो.
१. पीकेकडून घेण्यासारखी पहिली गोष्टी म्हणजे निष्पापपणा. निष्पाप असणे हे नेहमीच चांगले नाही पण हा एक असा विशेष गुण आहे ज्याचा आपल्याला नक्कीच लाभ होऊ शकतो. अखेर लहान मुलासारखं निष्पाप डोळ्यांनी जगाकडे पाहण्यापेक्षा अधिक चांगलं काही होऊ शकतं का? नाही ना.
२. निष्पापणासोबतच पीकेमध्ये लहान मुलांप्रमाणे कुतुहल आणि खोडकरपणा आहे. तो खूपसारे प्रश्न विचारतो, वेगळ्याच अशा खोडकर पद्धतीने तो कायद्याचे उल्लंघन करतो आणि आपले आयुष्य मजेशीर बनवतो. हे आपण सर्वांनी शिकले पाहिजे. असेच खोडकर व्हा पण याचे रुपांतर ठरकी छोकरोत होऊ देऊ नका.
‘पीके’कडून शिकण्यासारख्या पाच गोष्टी
या आठवड्यात सर्वात जास्त चर्चा आहे तर ती म्हणजे आमिरने साकारलेल्या पीके या भूमिकेची. पीके या पात्राचे लूक, त्याची बोलण्याची पद्धत, चेह-यावरचे हावभाव सर्वच काही लक्ष्य वेधणारे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-12-2014 at 08:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 things you should learn from pk