बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रीचा लौकिक मिळवणारी कतरिना कैफ आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. कॅटला प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची इच्छा तिच्या अनेक चाहत्यांना होत असेल. मात्र, दुर्देवाने चाहत्यांची ही इच्छा काही खरी होऊ शकत नाही कारण, कतरिना आजचा दिवस रणबीरबरोबरच घालवणे पसंत करेल. कतरिनाच्या वाढदिवशी तिच्या असंख्य चाहत्यांनी पाठविलेल्या शुभेच्छांपैकी काही  ‘हटके’ शुभेच्छा. 

Janmdin Mubarak. Oh, wait…you may not understand this one.   

Every (Sal)man and woman has you in their hearts today and every day

You’re the only chikni whose jawaani makes us all go crazy!

Now that the Kat’s out of the bag, we hope you have a great celebration with your boyfriend!

You’re a good luck charm – Ranbir turned from Ka-poor to Ka-rich after you came into his life!

You’re as beautiful as your Hindi is bad. That’s a huge compliment, by the way.

Story img Loader