मराठी चित्रपटसृष्टीत  सध्या नवेनवे प्रयोग होत असून नवीन सस्पेन्स थ्रिलर ठरणारा  ‘७, रोशन व्हिला’ हा चित्रपट आज सर्व प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘७, रोशन व्हिला ” ची उत्कंठा वाढविणारी कथा श्रीनिवास भणगे यांनी लिहले आहे. अभिजित प्रभाकर भोसले यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय दत्त यांनी केले आहे. या चित्रपटात प्रसाद ओंक, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, प्रदीप वेलणकर, सविता मालपेकर यांच्या भूमिका आहेत.

Story img Loader