बॉलिवूड अभिनेता आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आमिरचे लाखो चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमिर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा आणि किरण रावचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिर आता तिसरं लग्न कोणत्या अभिनेत्रीशी करणार अशा चर्चा सुरु झाल्या आणि यावरून आमिरला अनेकांनी ट्रोल केले होते.

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकत आहेत. नुकतेच अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखाने लग्न केले आहे. दुसरीकडे डिसेंबरमध्ये विकी कौशल आणि कतरिना लग्न करणार अशा चर्चा आहेत. एवढंच काय तर रणबीर आणि आलियाही लग्न करणार असल्याचे म्हटले जाते. आता आमिरने त्याच्या तिसऱ्या लग्नाची तयारी सुरु केली असे म्हटले जाते.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates
सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण; बहीण सबा पतौडीने दिली हेल्थ अपडेट, पोस्ट शेअर करत म्हणाली…
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
bollywood actor sahil khan announces secon wife conversion to islam
बॉलीवूडच्या फ्लॉप हिरोच्या दुसऱ्या पत्नीने स्वीकारला इस्लाम धर्म, अभिनेत्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी आहे लहान
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral

आणखी वाचा : बिग बींची पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटीस; जाणून घ्या कारण…

आणखी वाचा : राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा ‘या’ गोष्टीवर करतोय १०० कोटी खर्च?

दरम्यान, आमिरने अजून यावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी देखील त्याच्या लग्नाच्या चर्चा सुर आहेत. असं म्हटले जाते की आमिर लाल सिंग चढ्ढा हा त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करणार आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून आमिर हा अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, दोघांनीही यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आमिरनं १९८७ मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं.

Story img Loader