क्रिकेटचा देव मानला जाणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर भविष्यात चित्रपट निघाला तर त्यात बॉलीवूड अभिनेता आमिर खानला भूमिका करण्याची इच्छा आहे.
सचिन मेनियाः आमिर घालणार पाच दिवस एकच टी-शर्ट
“मला पडद्यावर सचिन तेंडुलकरची भूमिका साकारायची आहे. जर चांगला चित्रपट मिळाला आणि त्याची कथा मला आवडली तर मला नक्कीच तो चित्रपट करायला आवडेल,” असे आमिर म्हणाला. सचिन त्याच्या कारकिर्दीतीला शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यानंतर सचिन सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होतो आहे. वानखेडेवर सुरु असलेल्या या सामन्यासाठी आमिर पाचही दिवस स्टेडियमवर उपस्थित राहणार आहे. आमिर हा सचिनचा खूप मोठा चाहता आहे.
सचिनसाठी आमीरने बदलला पूर्वनियोजित कार्यक्रम!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा