अभिनेत्री आरती छाबरिया झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमधून बाहेर पडली आहे. या शो दरम्यान बरगडीला दुखापत झाल्याने आरतीला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तरीही तिने सात आठवडे प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देत चांगले नृत्य सादर करण्याचा प्रयत्न केला.
आरती म्हणाली की, माधुरीसमोर नृत्य सादर करणे हे माझे स्वप्न होते. तिच्याप्रमाणे नृत्य आणि डोळ्यांच्या मुद्रांचे अनुकरण करण्याचा मी प्रयत्न करत आले आहे. झलकने मला माधुरीसमोर नृत्य करण्यासाठी व्यासपीठ दिल्याने मी त्यांचे आभारी आहे. या शोमुळे अनेक नवीन नृत्यप्रकार मला शिकण्यास मिळाले. दोन वर्षांपासून परदेशात आरती चित्रपटनिर्मितीचे प्रशिक्षण घेत होती.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Savalyachi Janu Savali Fame Prapti Redkar Dance on angaaron song of pushpa 2 movie
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरचा ‘पुष्पा २’मधील ‘अंगारो’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Story img Loader