बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रतिक्षा त्याचे चाहते गेल्या वर्षभरापासून करत होते. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात बहिण अर्पिताचा पती म्हणजेच सलमानचा मेहूणाही मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान, सलमानच्या चित्रपटासोबत त्याच्या चाहत्यांना तो लग्न कधी करणार असा प्रश्न आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत आयुषने सलमान कधी लग्न करणार आणि तो लग्न का करत नाही आहे सांगितले आहे.

आयुषने नुकतीच आरजे सिद्धार्थ कननला मुलाखत दिली त्यावेळी त्याने हा खुलासा केला. यावेळी आयुषला सलमानच्या लग्नाविषयी विचारलं तर तो म्हणाला की “मी भाईला त्याच्या लग्नाविषयी कधीच काही विचारत नाही. कारण ज्या प्रकारे तो काम करतात त्याला बघून वाटतं नाही की त्याच्याकडे लग्नासाठी वेळ आहे. सलमानकडे बघून मला वाटतं की तो आता आनंदी आहे आणि त्याला जसे आयुष्य जगायचे आहे तो जगत आहे.”

ROHIT Pawar
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
ramesh mantri
पडसाद : रमेश मंत्री यांची निवड त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीच्या आधारेच!
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
Image Of PM Narendra Modi.
PM Narendra Modi : “मी देव नाही… माझ्याकडूनही चुका होतात”, पंतप्रधान मोदी पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच झळकणार

आणखी वाचा : आमिरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर फातिमाने सोडलं मौन म्हणाली…

आणखी वाचा : शत्रुघ्न सिन्हांची मुलगी होणार सलीम खान यांची सून? सोनाक्षीने केला तिच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा

पुढे आयुष म्हणाला, “सलमान एकदम साधारण आयुष्य जगतो. त्याला फोनचा छंद नाही किंवा गाड्यांचा. एवढचं काय तर कपड्यांच्या बाबतीत पण त्याला असं नाही की मला असेच कपडे पाहिजे. मला वाटतं त्याला चित्रपटाची आवड आहे. कारण त्याला दोन-तीन तास एकटं ठेवलं तर ते चित्रपट पाहू लागतो.”

Story img Loader