बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिषेकचे वडील अभिनेते अमिताभ बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन रुग्णालयात पोहोचले आहेत. त्यांच्या पाठोपाठ अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन देखील त्याला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. पण अभिषेकला दुखापत कशी झाली? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक बच्चन त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. चित्रीकरणा दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Shatabdi hospital in Govandi is suffering due to lack of staff mumbai
गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांचे हाल
ent marathi news, Speeding trailer crushes school children marathi news
बोईसर: भरधाव ट्रेलरने शाळकरी मुलांना चिरडले, एका विद्यार्थ्याचा मृत्यू; एक जखमी
navi mumbai crime news
नवी मुंबई: माझ्या मुलाला न्याय द्या, आईची आर्जवी मागणी; मात्र शाळा प्रशासन, पोलीस आणि रुग्णालय उदासीन 
Doctors should prescribe only the medicines available in the hospital say new founder of Sassoon Dr Eknath Pawar
खबरदार, रुग्णांना बाहेरून औषधे आणायला लावली तर… ससूनचे नवे अधिष्ठाता डॉ. पवार यांची डॉक्टरांना तंबी
cp Amitesh Kumar
रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध आता कारवाई, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा
Mumbai, J J Hospital going to Upgrade Patient Rooms, J J Hospital, J J Hospital Facilities for Enhanced Healthcare Services, Jamshedjee Jeejeebhoy Hospital Mumbai,
मुंबई : जे. जे. रुग्णालयातील रुग्ण कक्ष होणार अद्ययावत, पुढील वर्षापर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
Pune, college student,
पुणे : घोले रस्त्यावरील वसतिगृहाच्या लिफ्टमधून उडी मारल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
bhaindar bomb threat marathi news
मिरा रोडच्या वोक्हार्ड रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; रुग्णालयाची तपासणी, अफवा असल्याची शक्यता

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अभिषेकला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन आणि श्वेता बच्चन त्याला पाहण्यासाठी लिलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने अमिताभ आणि श्वेता यांचा लिलावती रुग्णालया बाहेरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून ‘पोन्नयिन सेलवन’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असणारी ऐश्वर्या राय बच्चन पतीला पाहण्यासाठी मुंबईत पोहोचली आहे. ती प्रायवेट जेटने मुंबईत आल्याचे म्हटले जात आहे.