लहान असताना प्रत्येकाचे काहीना काही स्वप्न असते. त्याचप्रमाणे बॉलीवूड अभिनेता अभिषकनेचीही बास्केट बॉल खेळाडू जॉनसनला भेटण्याची इच्छा होती.


अभिषेकने सोमवारी जॉनसनसोबतचे छायाचित्र ट्विट केले. त्यात त्याने आपले लहानपणीपासूनचे जॉनसनला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट बास्केट बॉलपटू असलेल्या जॉनसनने त्याच्या स्वाक्षरी असलेल्या दोन जर्सीदेखील अभिषेकला दिल्या.  

Story img Loader