बॅालिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याचा नुकताच Selfiee हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. अक्षय कुमारचा फ्लॉप ठरणारा हा सलग पाचवा चित्रपट आहे. या फ्लॉप्सची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली असताना अक्षयने स्वतः यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.
Video: …म्हणून चित्रपट ठरले फ्लॉप; अक्षय कुमारने मान्य केली चूक
नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने याबाबत भाष्य केलं आहे.
Written by presita.kamble

First published on: 27-02-2023 at 17:40 IST
TOPICSअक्षय कुमारAkshay KumarबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी मूव्हीHindi Movie
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor akshay kumar commented about his flop films pck