बॅालिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याचा नुकताच Selfiee हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. अक्षय कुमारचा फ्लॉप ठरणारा हा सलग पाचवा चित्रपट आहे. या फ्लॉप्सची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली असताना अक्षयने स्वतः यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षयने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केलं आहे. तर यामध्ये आपली चूक असल्याचं त्याने मान्य केलं आहे. आपले चित्रपट फ्लॉप ठरण्यामागचं नेमकं कारण काय? यावर अक्षय काय म्हणाला ते व्हिडीओमध्ये पाहा.