दिवंगत अभिनेते तथा चित्रपटनिर्माते गुरु दत्त यांच्या भगिनी ललिता लाजमी यांचे ९० व्या वर्षी निधन झाले. जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशनने (JNAF) याबाबतचे वृत्त दिले आहे. ललिता लाजमी या प्रसिद्ध चित्रकार होत्या. त्यांनी अभिनेता अमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात भूमिका केली होती.

View this post on Instagram

A post shared by Jehangir Nicholson Art Foundation, Mumbai (@jnafmumbai)

salman khan praises baba Siddique front of narendra modi
Salman Khan on Baba Siddique: पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सलमान खाननं घेतलं होतं बाबा सिद्दीकींचं नाव; म्हणाला, “माझं मतदान…”
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Baba Siddique Ended Shah Rukh Khan Salman Khan Fight
बाबा सिद्दीकी यांनी मिटवला होता सलमान खान व शाहरुख खान यांच्यातील अनेक वर्षांचा वाद, नेमकं काय घडलं होतं?
Ratan Tata Successor who is Noel Tata
Ratan Tata’s Successors : कोण आहेत नोएल टाटा? रतन टाटांच्या निधनानंतर उत्तराधिकारी म्हणून यांच्या नावाची होतेय चर्चा
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “…कारण महापुरुष कधीच मरत नाहीत”, रतन टाटांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांची पोस्ट
Khatgaonkar and Vasant Chavan family,
खतगावकर व वसंत चव्हाण कुटुंबातील वाद मिटला!
Sushil Kumar Shinde Book, Veer Savarkar
Sushilkumar Shinde : सुशीलकुमार शिंदेंच्या पुस्तकात वीर सावरकरांच्या कार्याचा गौरव, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राहुल गांधींनी….”
Kolhapur hasan mushrif marathi news
गुरुदक्षिणेऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हसन मुश्रीफ यांचे समरजित घाटगेंवर टीकास्त्र

जेएनएएफने ललिता लाजमी यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे

“कलाकार ललिता लाजमी यांचे निधन झाले असून हे सांगताना आम्हाला दु:ख होत आहे. ललिता लाजमी या स्वयंप्रेरित कलाकार होत्या. त्यांना शास्त्रीय नृत्यात विशेष रस होता,” असा संदेश जेनएनएएफने सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे.