इमरान खानने अलीकडेच एक टॅटू गोंदवला आहे. ज्यामध्ये त्याचा आवडता सुपरहीरो बॅटमॅनचे काही एलिमेंट्स काढण्यात आले आहेत. इमरानने डाव्या हातावर हा टॅटू गोंदवला आहे. ज्यासाठी चार तास इतका वेळ लागला होता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसरा, हा टॅटू काढण्यासाठी इमरान गोव्याला गेला होता. तेथे टॅटूलॅब नावाने आपला डिझाइन स्टुडियो चालवत असलेल्या टॅटू आर्टिस्ट अकुलाला भेटला. मूळ कझाकिस्तानच्या अकुलाने इम्रानच्या इच्छेप्रमाणे काही नवीन डिझाइन्स बनवले, त्यापैकी एकाची त्याने निवड केली. हा इम्रानचा पहिला टॅटू नाही. यापूर्वी त्याने १७ वर्षांचा असताना मानेवर सूर्याचा टॅटू गोंदवला होता.

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
aamir khan got award red sea films
आमिर खानने अनेक वर्षानंतर लावली अवॉर्ड शोला हजेरी, मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार
Aishwarya Rai Abhishek Bachchan Photo:
चेहऱ्यावर गोड हास्य अन् ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनबरोबर घेतला सेल्फी; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दोघांचा फोटो Viral
sarees and jewellery combination jewellery to wear with saree jewellery set for saree
अलंकृत!
Monkey hugs Shashi Tharoor, falls asleep on his lap
Shashi Tharoor : माकडानं शशी थरुरांना मिठी मारुन कुशीत काढली एक डुलकी, फोटो व्हायरल
Story img Loader