मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ जाधवचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचा ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच सिद्धार्थने त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिद्धार्थ जाधव हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याला प्रवासादरम्यान कोणती गोष्ट करायला आवडते याबद्दल खुलासा केला आहे. सिद्धार्थ हा विविध ठिकाणी प्रवास करत असतो. काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थने त्याच्या लेकीसह दुबई टूर केली होती. सध्या तो एका हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यातच त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

या व्हिडीओ तो त्याच्या गाडीतून प्रवास करताना दिसत आहे. यावेळी तो ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक मोहम्मद अझीझ यांचे एक गाणे गुणगुणताना दिसत आहे. त्याच्या प्ले लिस्टमध्ये हे गाणं सुरु असून तो ते गाणे बोलताना दिसत आहे. ‘दिल बेहलता है मेरा … आप के आ जाने से..’ अशा या गाण्याच्या ओळी आहेत याला कॅप्शन देताना त्याने याच गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. #आपलासिध्दू #goodmorning #happymood #mohammadaziz adajiz #khudgarz #music #travel, असे काही हॅशटॅगही त्याने शेअर केले आहेत.

आणखी वाचा : “मी आणि सिद्धार्थ जाधव १० वर्षे एकमेकांशी बोलत नव्हतो आणि श्रीदेवींच्या निधनानंतर…” सोनाली कुलकर्णीने सांगितला किस्सा

यापूर्वीही अनेकदा सिद्धार्थ जाधवने प्रवासादरम्यान गाणी ऐकतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. यावरुन त्याला गाणी ऐकायला आणि ती गुणगुणायला प्रचंड आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या व्हिडीओवर त्याचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. अनेकांनी त्यावर फारच छान, मस्त अशा कमेंट केल्या आहेत.

दरम्यान सिद्धार्थ जाधव हा स्टार प्रवाहवरील आता ‘होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करत आहे. सध्या हा शो चांगलाच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. यात त्याच्या हटके स्टाईलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच लवकरच तो एका हिंदी चित्रपटातही झळकणार आहे.