क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर भारतीयांचा तो धर्म आहे, अशा शब्दांत इथल्या क्रिकेटवेडाचं वर्णन केलं जातं. भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी देव पाण्यात ठेवण्यापासून ते विश्वचषकासाठीचे सामने पाहताना शकुन-अपशकुनाच्या प्रत्येक बाबी काटेकोरपणे पाळण्यापर्यंत सर्व गोष्टी नेमाने करणारा भारतीय क्रिकेटप्रेमी घराघरांत पाहायला मिळतो. याला आपले लाडके टीव्ही आणि चित्रपट कलाकारसुद्धा अपवाद नाहीत. पडद्यामागे हे कलाकारही क्रिकेटचे आणि भारतीय क्रिकेटवीरांचे निस्सिम भक्त आहेत. त्यामुळे यंदाही त्यांना विश्वचषकाची उत्सुकता आहे. पण सध्या दररोज १४ ते १६ तास चित्रीकरणात अडकून पडलेल्या कलाकारांना हे सामने पाहण्यासाठी वेळच नाही आहे. एकतर हे सामने पहाटे ३.३० ला दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे इतक्या पहाटे घरी झोपमोड करून हे सामने बघणे त्यांना परवडणारे नाही. म्हणूनच विश्वचषक सामने की चित्रीकरण या द्वंद्वात न अडकता कलाकारांनी सामन्यांवर काट मारत कामाला पहिली पसंती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मालिकेच्या सेटवरच एक विश्वचषक चालू आहे.
मी क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे. मला क्रिकेट फक्त पाहायलाच आवडत नाही तर मी स्वत: क्रिकेट खेळतोही. त्यामुळे विश्वचषकाचे सामने म्हणजे माझ्यासारख्या क्रिकेटप्रेमीसाठी पर्वणीच असते. पण आमची ‘अशोका’ मालिका आताच सुरू झाली आहे. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण अतिशय वेगाने सुरू आहे. चित्रीकरणही मुंबईच्या बाहेर सुरू आहे. सध्या चित्रीकरणाच्या ठिकाणची सर्वाची धावपळ पाहता, आमच्या सेटवर एक वेगळेच विश्वचषक सुरू झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. चौदा तास घरापासून दूर चित्रीकरण करत असतो. अशा परिस्थितीमध्ये क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी वेळ काढणे कठीणच आहे. मोबाइलवरून माहिती मिळेल. अगदी शक्य झाले तर सामन्यांचे पुन:प्रक्षेपण बघण्याचा प्रयत्न करेन.
समीर धर्माधिकारी, अशोका -कलर्स
अॅप्समुळे टीव्हीवर मॅच पाहण्याची उत्सुकता संपली
खरं सांगायचं झालं तर क्रिकेट या खेळाचा मी विशेष चाहता नाही. पण या खेळानिमित्ताने आमच्या घरी
रवी दुबे, जमाईराजा, झी टीव्ही
मित्रांकडून सामन्यांची माहिती मिळविन
सध्या मी माझ्या नव्या मालिकेच्या चित्रीकरणात आणि प्रसिद्धी कार्यक्रमांत व्यग्र आहे. नवीन वाहिनी
हितेन तेजवानी, गंगा – अँड टीव्ही
लाइव्ह मॅच पाहण्याची गरज नाही
क्रिकेट खेळ मला खेळायला आवडतो, पण तासन्तास बसून पाहायला मला फारसं आवडत नाही. संपूर्ण
अनास रशिद , दिया और बाती-स्टार प्लस
सुट्टी असेल तर घरी मैफील जमेल
भारतात राहणारा प्रत्येकजण मग तो काश्मीरचा असो किंवा कन्याकुमारीचा, तो क्रिकेटचा चाहता असतोच.
शक्ती आनंद , महाराणा प्रताप -सोनी
विश्वचषकाची गंमत फक्त मोबाइलवरच
क्रिकेट हा खेळ कोणत्याही भारतीयाप्रमाणे माझा जीव की प्राण आहे. त्यामुळे विश्वचषक म्हणजे
अनुप सोनी , क्राईम पेट्रोल. सोनी