अभिनेत्री संभावना सेठ (Sambhavna Seth) सोशल मीडियावर फार सक्रिय असते. आपल्या खासगी आयुष्याबाबत ती बिनधास्त व्यक्त होते. हिंदी ‘बिग बॉस’ या बहुचर्चित कार्यक्रमामुळे संभावना प्रकाशझोतात आली. सध्या ती आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रस्त झाली आहे. संभावनाने आई होण्यासाठी आयव्हीएफचा (IVF) आधार घेतला होता. जवळपास तीन वेळा तिने आयव्हीएफ केलं. मात्र तिच्या हाती अपयशच आलं. आता संभावनाला एका गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. तिने तिच्या युट्युब चॅनलद्वारे व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा