छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता विराजस कुलकर्णीने अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा केला आहे. त्या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विराजससोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शिवानी तिची अंगठी दाखवत आहे. हा फोटो शेअर करत शिवानीने Put a ring on it!#2022 #virani असे कॅप्शन दिले आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
phulala sugandh maticha fame actress samruddhi kelkar birthday Celebration photos
‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरने कुटुंबासह ‘असा’ साजरा केला वाढदिवस, फोटो शेअर करत म्हणाली…
akshay kelkar girlfriend sadhana kakatkar
१० वर्षे नातं ठेवलं गुपित; अखेर दिली प्रेमाची कबुली! अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “त्याने वचन…”
kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Tarak Mehta Fame Mandar Chandwadkar Wife
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…

आणखी वाचा : अभिनेता आमिर अली आणि संजीदा शेखचा घटस्फोट!

गेल्या काही दिवसांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. ते दोघे नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करायचे. आता नवीन वर्ष सुरु होताच त्यांनी साखरपुडा केला आहे.

आणखी वाचा : ‘कपिल शर्मा शो’मध्ये काम केलेल्या ‘या’ अभिनेत्याने केले विष प्राशन!

दरम्यान, शिवानीने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे. शिवानी शेवटी ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत दिसली होती. तर विराजसला आपण माझा होशील ना या मालिकेत शेवटी पाहिले. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटात काम केले आहे.

Story img Loader