मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे. तिने तिचा पती कुणाल बेनोडेकर पुन्हा लगीनगाठ बांधली आहे. या संदर्भात एक पोस्ट शेअर तिने याबाबतची माहिती दिली आहे.

सोनाली कुलकर्णीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने सोनाली आणि कुणाल असे लिहिले आहे. त्यासोबत अखेर आम्ही केलं, असेही लिहिले आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.

zee marathi lakhat ek aamcha dada new actress entered in the show
सूर्याच्या घरात अचानक आलेली बाई कोण? मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; यापूर्वी ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
amruta khanvilkar slams netizen who is asking about her husband
“तुझा नवरा कुठे आहे?” गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना अमृता खानविलकरने सुनावलं; म्हणाली, “Go Watch…”
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”

सोनाली कुलकर्णी मालदिवमध्ये राहत असलेल्या रिसॉर्टचे एक दिवसाचे भाडे माहितेय का?

सोनाली कुलकर्णीची इन्स्टाग्राम पोस्ट

“pandemic मुळे दोन वेळा postpone करून तिसऱ्यांदा cancel करावा लागला आमचा लग्न सोहळा. मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता register marriage करून टाकू असं ठरवलं. आमच्या आई वडील, कुटुंबियांना travel करता नाही आलं. Zoom call वरून साक्षीदार झाले. पुढे जेव्हा परिस्थती सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि celebrate करू अश्या आशेवर, गेल्या वर्षी ७.०५.२०२१ ला आम्ही court marriage केलं.

यंदा, आमच्या पहिल्या wedding anniversary ला आम्ही सह कुटुंब – सह परिवार – ठरल्या प्रमाणे – संपूर्ण विधीपूर्वक – मराठमोळ्या पद्धतीने – अगदी स्वप्नवत – लग्न केलं. P.S. काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं – सगळं share करू “लवकरच” ! तुमचा आशिर्वाद आणि प्रेम नेहमी प्रमाणे राहू द्या”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘हो जा रंगीला रे’, सोनाली कुलकर्णीचे मालदिवमधील ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?

दरम्यान तिने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. तसेच तिच्यावर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर ७ मे २०२१ रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते.

Story img Loader