भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री त्रिशाकर मधु तिच्या म्युझिक व्हिडीओ आणि बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्रिशाकर मधुचा एक MMS व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधान आलं आहे. आता त्रिशाकरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जो एमएमएस व्हायरल झाला आहे त्यात त्रिशाकर एका मुलाबरोबर दिसत आहे. व्हिडिओ लिक झाल्यानंतर त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. त्यावर तिनं एक फेसबुकवर पोस्टही लिहिली आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, ‘देव सगळं बघतो आहे. मला खाली आणण्यासाठी माझा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. तुमच्या बहिणीशी कोणी लग्न करून दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुहागरातचा व्हिडीओ व्हायरल केला तर चांगल वाटेल ना. बिहारमध्ये वाईट लोक आहेत याची कल्पना मला नव्हती.’

Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Hansika Motwani sister in law Muskan Nancy James files police complaint
हंसिका मोटवानीसह तिच्या आई अन् भावाविरोधात अभिनेत्री वहिनीची पोलीस तक्रार, तीन वर्षांपूर्वी झालंय लग्न
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल
Bigg Boss Marathi Dhananjay Powar & ankita Walawalkar
Video : “जेव्हा आपली बहीण खरेदी करते…”, धनंजय पोवारचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत! कमेंट्समध्ये अंकिताने केली पोलखोल
Kaumudi Walokar
Video : मराठी अभिनेत्री कौमुदी वलोकरने शेअर केला लग्नातील अनसीन व्हिडीओ; म्हणाली….
Emotional video of grandfather during granddaughter wedding video viral on social media
“लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण…”, नात आणि आजोबांचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Emotional video Brother gifted sister 15 lakhs house video viral on social media
भावाने बहिणीची ‘ती’ इच्छा केली पूर्ण! दादाने दिलेलं गिफ्ट पाहून ती मिठी मारून रडायलाच लागली, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

आणखी वाचा : गर्भवती असताना सैफसोबतच्या ‘सेक्स लाइफ’विषयी करीना कपूरने केलं भाष्य म्हणाली…

trish kar madhu,
MMS व्हायरल झाल्यानंतर त्रिशाकरने ही पोस्ट फेसबूकवर शेअर केली आहे.

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले ‘असे’ उत्तर

आता जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात तो व्हि़डिओ तिनंच तयार केल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र तो लिक कोणी केला याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर मात्र त्रिशाकर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. या घटनेनंतर त्रिशाकरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे.

Story img Loader