पाकिस्तानी गायक अदनान सामी आता भारताचा नागरिक आहे. लंडनमध्ये जन्मलेल्या अदनानचे वडील पश्तून होते तर आई जम्मू-काश्मीरची होती. १९८६ पासून त्याने करिअरची सुरुवात केली. त्याच्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यातही खूप चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. अदनानने तीन लग्नं केली. त्याच्या दोन्ही लग्नात अनेक समस्या आल्या. आता तो तिसऱ्या लग्नात पत्नी व मुलीबरोबर आनंदाने जगतात. आता त्याची पहिली पत्नी जेबा बख्तियारने अदनानबरोबर मोडलेल्या नात्याबद्दल भाष्य केलंय.

‘ओपनहायमर’मध्ये सेक्स करताना भगवद्गीतेचं वाचन, सीनचं ‘महाभारता’तील श्रीकृष्णाने केलं समर्थन; म्हणाले, “आजची परिस्थिती…”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
talaq on mobile phone, Buldhana, Police constable,
बुलढाणा : मोबाईलवर तीनदा तलाक म्हणत दिला घटस्फोट! पोलीस हवालदाराचे विवाहबाह्य संबंध…
husband threw acid on wife, Amravati,
दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे, अखेर पतीने चक्क ॲसिड…

अदनान सामी आणि जेबा बख्तियार यांचं लग्न १९९३ मध्ये झालं आणि चार वर्षांनी १९९७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. या जोडप्याला एक मुलगा होता. दोघांच्या घटस्फोटामागचे कारण कधीच समोर आले नाही परंतु हे नाते अत्यंत कटुतेने संपुष्टात आले होते. यानंतर अदनान आणि जेबा यांच्यात मुलाच्या कस्टडीसाठी खटला चालला, नंतर मुलाची कस्टडी जेबाला मिळाली. आता आमना हैदर इसानीशी बोलताना जेबाने अदनान आणि तिच्या नातेसंबंधाबद्दल तसेच लग्नाचा तिच्या अभिनय कारकिर्दीवर कसा परिणाम झाला याबद्दल सांगितलं आहे.

…म्हणून हॉलीवूड अभिनेत्याने वाचली भगवद्गीता, कोण होते ओपेनहायमर? त्यांचं भगवद्गीता अन् संस्कृतशी कनेक्शन काय?

जेबा म्हणाली, “अदनानशी लग्न झालं तेव्हा मी काही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करत होते. त्यावेळी मला माझी अभिनय कारकीर्द सुरू ठेवण्यात फारसा रस नव्हता. मला लिहिण्याची आणि चित्रपट निर्मिती करायची होती. मी अभिनयात तेवढी सक्रिय नव्हते. त्यानंतर मी अदनानशी लग्न केले आणि अजानचा जन्म झाला. मी माझा पूर्ण वेळ या नात्यासाठी देत ​​होतो, पण नंतर हे नाते पुढे जाऊ शकले नाही, तेव्हा मी प्रॉडक्शनवर लक्ष केंद्रित केले आणि इतर प्रोजेक्ट्स करायला सुरुवात केली.”

Video: आधी कांदे-बटाटे विकले आता मक्याची कणिसं विकतोय सुप्रसिद्ध अभिनेता, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

जेबा पुढे म्हणाली, “लग्नानंतर माझं डोकं ठिकाणावर राहिलं नव्हतं. मी काम करत होते कारण मला स्पर्धेत राहायचे होते. मला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे ज्या मला आठवत नाहीत पण मला आनंद आहे की मला अजान (तिचा मुलगा) मिळाला. त्याच्या कस्टडीसाठी मी १८ महिने लढले. त्या काळात मी काम करत नव्हते. मग माझ्या मित्रांनी मला स्वतःसाठी काम करायला सांगितले. एक मित्र होता जो इंग्लंडमध्ये एक मालिका करत होता आणि मी त्याच शोमध्ये सहभागी झाले. त्याचे शूटिंग करण्यासाठी मी काही महिन्यांसाठी लंडनला गेले होते.”

Story img Loader