ऐश्वर्या राय आणि सनी देओलने १९९७ मध्ये ‘इंडियन’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा चित्रपट त्या काळातील बिग बजेट चित्रपट होता. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती पण काही कारणांमुळे चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली नाही. काय होतं त्या मागचं कारण चला तर जाणून घेऊया या चित्रपटांविषयी….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोष्ट पडद्यामागची भाग ३०| ‘पिंजरा’ मराठीमध्ये रंगीत चित्रपटांचे पर्व सुरु करणारा सिनेमा…

अशाच अनेक कलाकाराशी संबंधीत आणि चित्रपटांचे पडद्यामागचे किस्से व रंजक कथा लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘गोष्ट पडद्यामागची’ या व्हिडीओ सीरिजमध्ये आता पाहता येणार आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांचे पडद्यामागचे रंजक किस्से जाणून घेण्यासाठी Loksatta Live या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहायला विसरू नका ‘गोष्ट पडद्यामागची’ ही खास व्हिडीओ सीरिज.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan was going to debut with sunny deol in indian movie but never released dcp