इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वाला दणक्यात सुरूवात झाली आहे. संगीत क्षेत्रातील महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेच अजय-अतुल हे इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वाचे परिक्षक आहेत. इंडियन आयडॉल मराठीमध्ये परीक्षकांच्या खुर्चीत बसल्यानंतर अजय-अतुलला कसं वाटतंय? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. याच निमित्ताने अजय-अतुल या कार्यक्रमाबद्दल, यामधून कोणतं नवीन टॅलेंट समोर येणार याबद्दल आमच्याशी गप्पा मारताना अगदी भरभरुन बोललेत. पाहूयात त्यांचं नक्की म्हणणं आहे तरी काय…
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.