बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा चित्रपट किंवा लाइम लाइटपासून दूर असली तरीही सोशल मीडियावर मात्र ती बरीच चर्चेत असते. मागच्या काही काळापासून न्यासा तिच्या ग्लॅमसर लूकमुळे सातत्यानं चर्चेत आहे. पण काही वेळा सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे तिला ट्रोलही व्हावं लागलं आहे. आताही असंच काहीसं घडलं आहे. न्यासाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामुळे ती ट्रोल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये न्यासा तिच्या मैत्रिणी खुशी आणि अनन्या कपूर यांच्यासोबत दिसत आहे. तिघीही डिनर करून हॉटेलमधून बाहेर निघताना दिसत आहेत. सर्वात आधी न्यासा हॉटेलमधून बाहेर पडते. पण त्यावेळी समोर असलेल्या फोटोग्राफर्सकडे ती दुर्लक्ष करते आणि स्वतःच्याच अ‍ॅटीट्यूडमध्ये कारमध्ये जाऊन बसते. फोटोग्राफर्सला तिला फोटोसाठी आवाज देत असतात. पण ती त्यांचं ऐकत नाही. न्यासाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Shocking video Woman beat elderly wheelchair bound father in law hit with slippers viral video from telangana
VIDEO: “तु सुद्धा म्हातारी होणारच आहेस” सुनेनं गाठला क्रूरतेचा कळस; व्हिलचेअरवर बसलेल्या सासऱ्यासोबत अमानुष कृत्य

आणखी वाचा : Video- जेव्हा ६ वर्षांनंतर आर्ची- परश्यानं ‘सैराट’चा ‘तो’ सीन केला रिक्रिएट, व्हिडीओ एकदा पाहाच

न्यासाचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती फोटोग्राफर्ससोबत जशी वागली ते पाहून अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरनं व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, ‘अभिनेत्री होण्याची क्षमता नाही एकाही मुलीत पण यांचं अ‍ॅटीट्यूड तर पाहा.’ तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘जेव्हा तू चित्रपटांमध्ये दिसशील त्यावेळी आम्ही पण चित्रपट पाहणार नाही. त्यावेळी जनतादेखील तुझ्याशी असंच वागेल.’ अशाप्रकारच्या कमेंट करत अनेक युजर्सनी तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा- ‘लग्न न करता मुलं कशी…’ विचित्र प्रश्नावर सुष्मिता सेननं दिलं उत्तर

दरम्यान या व्हिडीओमध्ये शनाया कपूर आणि खुशी कपूर देखील दिसत आहेत. मात्र या दोघीही सर्व फोटोग्राफर्ससोबत हसून बोलताना दिसत आहेत. एवढंच नाही तर त्यांनी काही चाहत्यासोबतही फोटो क्लिक केले आहेत. लवकरच शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती करण जोहरच्या ‘बेधडक’ चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader