बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमार म्हणून प्रसिध्द असलेल्या अक्षय कुमार आज आपला ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. चाळीशी पार केलेला हा अभिनेता दिवसेंदिवस तरूण होत चालल्याचे त्याचे मित्र आणि सहकाऱ्यांना वाटते. डेअरडेव्हिल अक्षयला अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हृतिक रोशन आणि सोनाक्षी सिन्हासह अनेक कलाकारांनी टि्वटरमार्फत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. छोट्या पडद्यावर सध्या सुरू असलेला ‘डेअर २ डान्स’ या अक्षयच्या नव्या रिअॅलिटी शोची सध्या तरुणांमध्ये खूप चर्चा आहे.

पोलिसांचा अभिमान वाटतो – अक्षय कुमार
हॅपी बर्थडे अक्षय कुमार : बॉलिवूडमधील खिलाडीच्या काही रंजक गोष्टी

 

 

 

 

 

Story img Loader