अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे मराठी मालिकांमधील बहुचर्चित जोडप्यांपैकी एक आहे. अक्षया-हार्दिकने साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला. मे महिन्यात या दोघांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. काही कलाकार मंडळींनी अक्षया-हार्दिकच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याआधी काही दिवसांपूर्वी अक्षया-हार्दिक लंडनला गेले होते. दोघांनीही यादरम्यानचे बरेच फोटो-व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले.

आणखी वाचा – “आताच्या अभिनेत्यांना तरुण अभिनेत्री हव्या आणि…” नीना गुप्ता असं का म्हणाल्या?

emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
devoleena bhattacharjee blessed with baby boy
Video: दोन वर्षांपूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न; अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन
Video of Emotional Moment
“मुलीच्या लग्नात बाप असणे फार महत्त्वाचे!” वडिलाच्या निधनानंतर आईने केले मुलीचे कन्यादान, VIDEO होतोय व्हायरल
marathi actress pratima deshpande baby name
वर्षभरापूर्वी लग्नगाठ बांधणारी मराठी अभिनेत्री झाली आई, लेकीचं नाव ठेवलं ‘अहना’; नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ चर्चेत
saara kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar why change wife name after wedding
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिषेक गावकरने लग्नानंतर बायकोचं नाव का बदललं? वाचा किस्सा
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर

आता अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे हार्दिकबरोबरचा लंडनमधील एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. अक्षया-हार्दिकने लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत खूप एन्जॉय केलं. त्यांच्या या फोटो आणि व्हिडीओंना नेटकऱ्यांचीही अधिक पसंती मिळताना दिसली. तसेच लंडनमधील वेगवेगळ्या ठिकणी हे सेलिब्रिटी कपल फिरत होतं. आता अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओला देखील चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

या व्हिडीओमध्ये दोघंही लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. तर हार्दिकने आपल्या होणाऱ्या पत्नीचा हात पकडला आहे. तसेच दोघंही एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून लयभारी कपल, मस्त जोडी अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा – Video : केतकी चितळेची कलाकुसर, अटकेदरम्यान शाईफेकमुळे खराब झालेल्या ‘त्या’ ब्लाऊजवर काढलं त्रिशूळ

अक्षया-हार्दिक लग्नाच्या तयारीला लवकरच सुरुवात करतील. पुण्यामध्येच या दोघांचा विवाहसोहळा संपन्न होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच या विवाहसोहळ्याला कोण कोण हजेरी लावणार? अक्षया-हार्दिकचा लूक कसा असणार? हे काही दिवसांनी समजेलच. पण त्यापूर्वी अक्षया-हार्दिक एकमेकांना पुरेसा वेळ देत आहेत.

Story img Loader