Akshaya Deodhar-Hardeek Joshi Marriage : अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज (२ डिसेंबर २०२२) विवाहबंधनात अडकले आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ते दोघेही घराघरात पोहोचले. या मालिकेत हार्दिक जोशीने राणादा ही भूमिका साकारली होती. तर अक्षया देवधर ही या मालिकेत पाठकबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळाली. राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती. रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्येही पती-पत्नी झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हार्दिक अक्षयाने पुण्यात पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. या लग्नाच्या विधींसाठी त्यांनी खास लूक केला होता. अक्षयाने लाला रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. तसेच या लूकसाठी तिने परिधान केलेले दागिने तर विशेष लक्षवेधी आहेत. तर हार्दिकने लाल रंगाचं धोतर नेसलं आहे. त्यावर त्याने क्रिम रंगाचा कुर्ता परिधआन केला आहे. यांचे अनेक फोटोही व्हायरल होत आहेत.
Akshaya Deodhar-Hardeek Joshi Marriage Updates in Marathi : हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आज २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. पुण्यात एका खासगी ठिकाणी हा विवाहसोहळा संपन्न झाला.
Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : हळदीचा सोहळा ते लग्नाच्या विधी, खास मैत्रिणीने शेअर केला व्हिडीओ
'तुझ्यात जीव रंगला' फेम हार्दिक जोशी व अक्षया देवधर आज (२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत. मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक व अक्षयाच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.
Akshaya Hardeek Wedding Live : …अन् राणादाने भर मांडवात पाठकबाईंना केलं किस
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज(२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले. कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत राणादा-पाठकबाईंनी लग्नगाठ बांधली. या खास क्षणी राणादाने भर मांडवात सगळ्यांसमोर पाठकबाईंना किस केलं.
Akshaya Hardeek Wedding Live : हार्दिक-अक्षयाच्या हळदी व संगीत सोहळ्यातील खास फोटो
Akshaya Hardeek Wedding Live : ‘तुझ्यात जीव रंगला’ राणादा-पाठकबाईं ही जोडी आज पुण्यात विवाहबंधनात अडकली. त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
पाहा शाही विवाहसोहळ्याचे Inside Photos
Akshaya Hardeek Wedding Live : “बॅंड बाजा वरात घोडा…” हार्दिक आणि अक्षयाच्या साखरपुडा ते संगीत सोहळ्याची चर्चा
पाहा या सोहळ्याचे काही खास फोटो
Akshaya Hardeek Wedding Live : अक्षया आणि हार्दिकच्या विवाहसोहळ्यानंतर त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. हार्दिकच्या बहिणीने त्याच्याबरोबरचा एक खास फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Akshaya Deodhar-Hardeek Joshi Marriage Live : अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज विवाहबंधनात अडकले. त्या दोघांचा पहिला फोटो समोर आला आहे.
Akshaya Deodhar-Hardeek Joshi Marriage Live : अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज विवाहबंधनात अडकले आहेत. पुण्यातील खासगी ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडला.
Akshaya Deodhar – Hardeek Joshi Marriage: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज(२ डिसेंबर) लग्नबंधनात अडकले. मेहंदी, हळदी समारंभ पार पडल्यानंतर अक्षया-हार्दिकचा संगीत सोहळाही मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या सोहळ्यात तुझ्यात जीव रंगला मालिकेतील कलाकारांनी मॅचिंग नवरा गाण्यावर भन्नाट डान्स केला.
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी व अक्षया देवधर आज (२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले आहेत. मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमानंतर हार्दिक व अक्षयाच्या विवाहसोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पुण्यामध्ये हार्दिक व अक्षयाचा पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडत आहे.
राणादा-पाठकबाई अडकले विवाहबंधनात; अक्षया-हार्दिकच्या सप्तपदीचा व्हिडीओ समोर
Akshaya Deodhar – Hardeek Joshi Marriage: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज(२ डिसेंबर) लग्नबंधनात अडकले आहेत. कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत राणादा-पाठकबाईंनी लग्नगाठ बांधली. सप्तपदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Akshaya Deodhar-Hardeek Joshi Marriage Live : अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर या दोघांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. त्या दोघांच्या वेडींग लूकचा पहिला फोटो
Akshaya Deodhar-Hardeek Joshi Marriage Live : अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज (२ डिसेंबर २०२२) विवाहबंधनात अडकणार आहेत. त्या दोघांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. त्यांचे लग्नाच्या विधींचे फोटोही समोर आले आहेत.
Akshaya Hardeek Wedding Live : ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेमुळे हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो
Akshaya Hardeek Wedding Live : राणादा-पाठकबाईंच्या संगीत सोहळ्यात ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकरांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल
Akshaya Hardeek Wedding Live : नुकताच हार्दिक जोशीचा हळदीचा सभारंभ थाटामाटात पार पडला. यावेळी तो फारच आनंदात असल्याचे पाहायला मिळाले. याचे काही खास व्हिडीओ
Akshaya Hardeek Wedding Live : ‘हळद लागली, हळद लागली…’ नवरदेव बसला पाटावर, हार्दिक जोशीच्या हळदी कार्यक्रमाचे खास व्हिडीओ
Akshaya Hardeek Wedding Live : ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेमुळे हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी नावारुपाला आली.या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर चर्चेचा विषय ठरली. पण खऱ्या आयुष्यातही हार्दिक व अक्षया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. चला तर मग पाहुयात त्यांच्या लग्नसोहळ्याच्या विधिंचे काही क्षण
हार्दिक आणि अक्षयाचा हळदीचा व्हिडीओ आला समोर
Akshaya Hardeek Wedding Live : अक्षयाच्या मेहंदीवर अहा असेही लिहिण्यात आले होते. तिच्या हाता-पायावरील सुरेख मेहंदीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी ती फारच आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर राणादाच्या हातावरही पाठकबाईंच्या नावाची मेहंदी रंगली आहे.
Akshaya Hardeek Wedding Live : अक्षयाने हातावर आणि पायावर अत्यंत सुंदर अशी मेहंदी काढतानाचा एक व्हिडीओही शेअर केला होता. या व्हिडीओत चार जणी तिच्या हातावर सुरेख मेहंदी काढताना दिसत आहे. यावेळी तिच्या हातावर वधू, प्रपोज करतानाचे एक जोडपे आणि सप्तपदीही पाहायला मिळत आहे.
Akshaya Hardeek Wedding Live : अवघ्या दोन दिवसांपूर्वी अक्षयाच्या लग्नाविधींना सुरुवात झाली होती. अक्षयाची ग्रहमख ही लग्नाच्या आधीच्या विधीचा व्हिडीओही तिने शेअर केला होता. त्यात तिने मुंडावळ्या बांधल्या असल्याचं दिसत आहेत. तसेच अक्षयाने भडक लाल रंगाची साडी परिधान केली होती.
Akshaya Hardeek Wedding Live : अक्षया देवधरने काही दिवसांपूर्वी नववधूच्या वेशातील एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “तुम्ही मला नववधूच्या वेशात पाहण्यासाठी उत्सुक आहात का?” असा प्रश्न तिने कॅप्शनद्वारे चाहत्यांना विचारला होता.
Akshaya Hardeek Wedding Live : राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही साखरपुड्यानंतर सातत्याने चर्चेत होते. त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु असल्याचे फोटोही समोर आले होते.
Photos: लगीन घटिका समीप आली…देवधर आणि जोशी कुटुंबियांची ‘अशी’ सुरू आहे लगीन घाई
Akshaya Hardeek Wedding Live : अक्षया आणि हार्दिकच्या लग्नपत्रिकेची चर्चा सर्वत्रच सुरु होती. ही लग्नपत्रिका फारच आकर्षक असून त्यावरील डिझाईनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या पत्रिकेवर शुभमंगल सोहळा असेही लिहिण्यात आले आहे.
वधू-वरांचा फोटो, आकर्षक रंग अन् बरंच काही; हार्दिक जोशी-अक्षया देवधरच्या लग्नपत्रिकेचा फोटो समोर
Akshaya Hardeek Wedding Live : कलाविश्वातील लोकप्रिय हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नातील साडी फारच खास आहे. अक्षयाने काही दिवसांपूर्वी ती लग्नात नेसणार असलेल्या साडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या साडीतील एक एक धागा जवळच्या असलेल्या खास व्यक्तींच्या हातून विणला जात आहे.
Video : हार्दिक-अक्षयाची लगीनघाई! राणादाने विणली पाठक बाईंसाठी लग्नाची साडी, पाहा व्हिडीओ
Akshaya Hardeek Wedding Live : अक्षया आणि हार्दिक या दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली होती. त्यातच एका मुलाखतीत त्याने विवाहस्थळाचा खुलासा केला होता.
राणादा- पाठकबाईंची लगीनघाई, ‘या’ ठिकाणी अक्षया- हार्दिक घेणार सप्तपदी!
Akshaya Hardeek Wedding Live : हार्दिक जोशीनं २ वर्षांपूर्वीच अक्षया देवधरसोबतच्या नात्याचे संकेत एका सोशल मीडिया पोस्टमधून दिले होते. यानंतर त्याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसली.
राणादाने २ वर्षांपूर्वीच दिली होती पाठकबाईंसोबतच्या नात्याची कबुली? हार्दिक जोशीची पोस्ट चर्चेत
Akshaya Hardeek Wedding Live : हार्दिक जोशीच्या केळवणाचे फोटो समोर, या व्यक्तीच्या घरातून केली होती सुरुवात
Photos: ‘राणादा’ व ‘पाठक बाई’ लवकरच लग्न बंधनात अडकणार; पहिल्या केळवणाचे फोटो व्हायरल
Akshaya Hardeek Wedding Live : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली? कोणी कोणाला प्रपोज केलं? कोणी लग्नासाठी विचारलं? याबद्दल जाणून घ्या
“आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी
छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीयादिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नपत्रिकेचे फोटोही समोर येत होते. त्यांच्या मेहंदी, हळदी आणि संगीत सभारंभाचे अनेक फोटोही व्हायरल होत आहेत. त्या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत होती. ते दोघेही पुण्यात विवाहबंधनात अडकले आहेत. सध्या त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल होत आहेत.