बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल यांच्या लग्नाच्या चर्चा मागच्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. रिचा आणि अली दोघांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहित आहे, त्यामुळे रिचा अलीबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच ती अनेकदा त्यांच्या नात्यावर उघडपणे व्यक्तही होत असते. या दोघांच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. अशातच दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लग्नपत्रिकेत जुन्या काळातील रोमान्सची झलक स्पष्टपणे दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in