काही धक्के पचवायची तयारी असेल तरच चित्रपटाच्या जगात भटकंती करावी व भेटी-गाठी घ्याव्यात…
रडूबाई प्रतिमेची धो धो लोकप्रियता मिळवणारी अलका आठल्ये आता त्या वाटेला जाणार नाही.
केदार शिंदे याने ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटासाठी तिच्या प्रतिमेपेक्षा वेगळी म्हणजे धमाल भूमिका देण्याचे धाडस केले आहे.

अलकास याबाबत छेडले असता ती म्हणाली,  अरे, ‘लेक चालली सासरला’ आणि ‘माहेरची साडी’ केवढे तरी यशस्वी ठरल्याने माला सोशिक नायिका अशी प्रतिमा चिकटली. ग्रामीण भागातील जनतेने माझ्या त्या प्रतिमेवर आणि माझ्यावर प्रचंड प्रेम केले. अधेमधे मी काही वेगळ्या भूमिका केल्या, पण ते चित्रपट व्यवस्थित झळकले माहीत. यावेळी मात्र माझे नवेरूप लोकप्रिय होईल याचा विश्वास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा