दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा ‘सालार’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आदिपुरुष’ फ्लॉप झाल्यानंतर प्रभासच्या आगामी चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. या चित्रपट शाहरुख खानच्या ‘डंकी’बरोबर २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दोन्हीच्या प्रदर्शनाची तारीख आल्यानंतर या दोन्ही आघाडीच्या अभिनेत्यांच्या चित्रपटाच्या क्लॅशची जोरदार चर्चा आहे. अशातच प्रभासबाबत एक अपडेट समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आयरा खानच्या सासूबाईंना पाहिलंत का? आमिर खानने केलं मराठमोळ्या विहीणबाईंचं कौतुक; म्हणाला, “प्रीतमजी…”

सुपरस्टार प्रभासने त्याचं सोशल मीडिया अकाउंट डिलीट केलं आहे. होय, त्याने त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केलं आहे. त्यानंतर त्याने अकाउंट नेमकं का डिलीट केलं, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. प्रभास सोशल मीडियावर फार सक्रिय नाही, पण सर्व सोशल मीडियावर त्याचे अकाउंट्स होते. अशातच त्याने अचानक इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

‘बिग बॉस १७’ ची दणक्यात सुरुवात, सलमान खानच्या शोमध्ये अंकिता लोखंडे-विकी जैनसह ‘हे’ १७ स्पर्धक सहभागी

प्रभासचे अकाउंट जाणीवपूर्वक डिलीट करण्यात आले असावे असा अंदाजही वर्तवला जात आहे. तर, शाहरुख खानचा ‘डंकी’ व प्रभासचा ‘सालार’ एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रभासचं अकाउंट डिलीट करण्यात आलं असावं, असंही म्हटलं जात आहे. पण अद्याप प्रभास किंवा त्याच्या टीमकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.