चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. आज हिंदू नववर्षासह चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस. राज्यासह-देशभरात हे दोन्ही ऊत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या शुभमुहूर्तावर बॉलीवूडकरांनी आपल्या चाहत्यांना ट्‌विटरवरुन शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी उगडीच्यासुद्धा शुभेच्छा दिल्या.
बॉलीवूड कलाकारांनी दिलेल्या शुभेच्छा

Story img Loader