खासदार अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याते दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नेहमी राजकीय पोस्ट शेअर करत चर्चेत असणारे अमोल कोल्हे आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. अमोल कोल्हे यांनी बाहुबली चित्रपटाच्या मराठी डबसाठी स्वत:चा आवाज दिला आहे. विशेष म्हणजे अमोल यांनी दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांच्या पत्नीचे आभार मानले आहे.

नुकतेच ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ हे दोन्ही चित्रपट मराठीत डब करण्यात आले. एवढचं काय तर हे दोन्ही चित्रपट शेमारू मराठीबाणा या चॅनलवर प्रदर्शित करण्यात आले. तर या निमित्ताने एका मुलाखतीत अमोल कोल्हे यांनी प्रवीण तरडे यांच्या पत्नीचे आभार मानले आणि त्यांचा डबिंगचा प्रवास सांगत म्हणाले, “चित्रपट करताना खूप मज्जा आली. विशेषत: प्रवीण तरडेंच्या पत्नीचे कौतुक करेन. कारण त्यांनी या चित्रपटाचं मराठी रुपांतर केलं. चित्रपटाच्या मुळ गाभ्याला धक्का न देता त्यांनी ज्या क्षमतेनं काम केलं ते वाखाणण्याजोगं आहे.”

Joe Biden Farewell Speech
Joe Biden Farewell Speech : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बायडेन यांचा निरोपाच्या भाषणातून धोक्याचा इशारा, देशातील अतिश्रीमंतांवर केली टीका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bollywood actor sahil khan announces secon wife conversion to islam
बॉलीवूडच्या फ्लॉप हिरोच्या दुसऱ्या पत्नीने स्वीकारला इस्लाम धर्म, अभिनेत्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी आहे लहान
Image of Laurene Powell Jobs Maha Kumbh 2025 preparations
Steve Jobs’ Wife : “यापूर्वी इतक्या गर्दीच्या ठिकाणी…” महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीला ऍलर्जी
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Devendra Fadnavis Eknath Shinde ajit pawar (1)
एकनाथ शिंदे की अजित पवार, अधिक विश्वासू सहकारी कोण? देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक उत्तर

आणखी वाचा : “The Kashmir Files चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करा”, म्हणणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अनुपम खेर यांचे सडेतोड उत्तर; म्हणाले…

आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व

पुढे ते म्हणाले, “त्यांनी उत्तमरित्या काम केलं आहे. एवढंच नाही तर चित्रपटातील प्रत्येक शब्दाविषयी त्या आग्रही होत्या. कोणता शब्द कशा पद्धतीत हवा हे त्या वारंवार सांगायच्या. तर त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे.”

आणखी वाचा : Braची जाहिरात केली म्हणून अभिनेत्रीला पाकिस्तानी चाहत्यांनी केले ट्रोल, म्हणाले “तुला लाज वाटली पाहिजे”

दरम्यान, ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ नुकतेच डब केले आहेत. तर दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी चित्रपटाची कलात्मक बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटासाठी डॉ. अमोल कोल्हे, गश्मीर महाजनी, मेघना एरंडे, सोनाली कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे या कलाकारांनी त्यांचा आवज दिला आहे.

Story img Loader