अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली आहे. सगळीकडे दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचं हे नवं गाणं म्हणजे महालक्ष्मीची आरती आहे. दिवालीच्या पार्श्वभूमीवर त्या हे गाणं रिलीज करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत गायक सोनू निगमदेखील गाणार आहे. याबाबतची माहिती अमृता यांनी एक पोस्ट शेअर करत दिली आहे.

अमृता यांनी ट्विटवर एक पोस्ट शेअर करत या गाण्याची बातमी दिली आहे. ही पोस्ट शेअर करत या गाण्यात सोनू निगम असल्याची माहिती अमृता यांनी दिली आहे. महालक्ष्मीची आरती लवकरच प्रेक्षकांसाठी येत आहे. सोबत त्यांनी आरतीतील काही ओळी देखील लिहिल्या असून या आरतीचं पोस्टर देखील त्यांनी रिलीज केलं आहे. या पोस्टरवर त्यांच्यासह गायक सोनू निगम दिसून येतोय. ‘ओम जय लक्ष्मी माता’ असं या आरतीचं नाव आहे.

the secret of shiledar trailer
Video : छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना आणि १७ व्या शतकातील रहस्य, ‘द सिक्रेट ऑफ शिलेदार’चा टीझर झाला प्रदर्शित; कुठे बघता येईल सीरिज?
Appi Aamchi Collector
“या आगळ्या-वेगळ्या लग्नाची…” गृहप्रवेश करताना अप्पीने घेतला उखाणा;…
Year Ender 2024 top 11 entertainment news in these year
Year Ender 2024: ऑस्कर ते कान, गोळीबार ते जेल; वाचा २०२४मधील सिनेसृष्टीतील टॉप-११ बातम्या
Lakhat Ek Aamcha Dada
“सूर्याने शाळेतील मुलांच्या जीवाशी…”, डॅडींचे नवे कारस्थान अन् वाढदिवशीच पोलीस सूर्याला अटक करणार; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो
Allu Arjun will virtually appear before court in pushpa 2 stampede case
कोर्टात चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून अल्लू अर्जुनला सुनावणीत व्हर्च्युअली हजर राहण्याची परवानगी
Aamir Khan
“किसिंग सीनच्या वेळी तो खूप…”, अभिनेत्रीने सांगितला आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली, “जितकी मी…”
no alt text set
साडेसात वर्षांचं रिलेशन, करिअरमध्ये साथ अन्…; ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम हेमल इंगळेचा होणारा नवरा आहे तरी कोण? म्हणाली…
ravi kishan experience casting couch
“जेव्हा तुम्ही तरुण, देखणे असता पण तुमच्याकडे…”; प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाला…
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”

आणखी वाचा : Sacred Games: नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत इंटिमेट सीन शूट केल्यानंतर रडू कोसळलं, कुब्रा सैतने केला खुलासा

आणखी वाचा : रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’मधून रणवीरचा सीन कापण्याची दिली धमकी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असणा-या अमृता यांचे लाखो चाहते आहेत. त्या नेहमीत सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर देखील त्या बेधडकपणे वक्तव्य करतात. अमृता या बऱ्याचवेळा सोशल मीडियावर ट्रोल केल्याचं देखील दिसून आलं आहे. अमृता यांना अगोदरच्या अनेक गाण्यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामाना करावा लागला आहे.

Story img Loader