महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड यांच्या वतीने ‘गदिमायन’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवार, २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता करण्यात आले आहे. आनंद माडगूळकर गदिमांची निवडक गाणी, कविता आणि त्यांच्या आठवणी जागविणारे किस्से या कार्यक्रमातून रसिकांसमोर उलगडणार आहेत. संपर्क – ९८२०६४१९०५.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand madgulkar to sing g d madgulkars songs