उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या साखरपुड्याची चर्चा सातत्याने पाहायला मिळत आहे. लवकरच अनंत अंबानी राधिका मर्चंटबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत असलेल्या अनंत अंबानींच्या कुर्त्यावरील ब्रोचने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा ब्रोच कोणी दिला याबद्दलची माहिती आता समोर आली आहे.

अनंत अंबानीचा साखरपुडा मोठ्या दिमाखात आणि राजेशाही थाटात संपन्न झाला. बॉलिवूड कलाकार देखील या साखरपुड्याला उपस्थित होते. ज्यावेळी अनंत आणि राधिका यांच्या वेशभूषेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या कार्यक्रमासाठी राधिका मर्चंटने लोकप्रिय डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला गोल्ड सिल्क टिश्यू घागरा परिधान केला होता.
आणखी वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात घातला होता ‘कार्टियर पँथर ब्रोच’, किंमत वाचून व्हाल आवाक्

pushkar jog angry over ranveer allahbadia controversial statement
“त्या शोमध्ये अश्लील, अचरटपणा…”, समय रैनावर मराठी अभिनेता भडकला! रणवीर अलाहाबादियाबद्दल म्हणाला, “ही कॉमेडी…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Vivian Dsena on Ladla Tag
विवियन डिसेनाला ‘लाडला’ टॅग कसा मिळाला? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा; म्हणाला, “कलर्स टीव्हीसाठी…”
Hemant Dhome Shared Special Post For Amey Wagh
“अमुडी आता…”, हेमंत ढोमेने अमेय वाघसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या कामातला अफाट प्रामाणिकपणा…”
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
Santosh Juvekar
काही चित्रपट पैशांसाठी करावे लागतात; प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “मी कलाकार असलो तरी….”
Bigg Boss Marathi fame Ankita prabhu Walawalkar share special post after visit akkalkot
“आपल्याला मुद्दाम चुकीचं का दाखवलं गेलं?” ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…
Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”

तर अनंत अंबानीने गडद निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. त्याच्या कुर्त्यावर परिधान केलेल्या कोटवर ‘कार्टियर पँथर ब्रोच’ लावला होता. अनंतच्या वेशभूषेपेक्षाही त्याच्या या ब्रोचची सर्वत्र चर्चा रंगली. या ब्रोच किंमतही १ कोटी १३ लाख ते १ कोटी ३२ लाखांच्यामध्ये असल्याचे बोललं जात आहे. आता अनंत अंबानीला हा ब्रोच कोणी दिला, याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत अंबानीचा मोठा भाऊ आकाश अंबानीने त्याला हा ब्रोच भेट म्हणून दिला आहे. हा ब्रोच पँथरच्या आकारात बनवण्यात आला आहे. हा ब्रोच नीलम रत्न, सोने आणि हिरे याने तयार करण्यात आला आहे. ‘कार्टियर पँथर ब्रोच’ हा प्लॅटिनम किंवा सोन्यापासून तयार केला जातो. याला ब्रोचला हिऱ्यांनी मडवले जाते. तर या पॅंथरचे चमकणारे डोळे पाचूचे बनवले जातात.

आणखी वाचा : Video : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीची लगीनघाई, सूनबाईंबद्दल प्रश्न विचारताच आईने केले असं काही…

या पँथर ब्रोचची रचना कार्टियरच्या तिसऱ्या पिढीतील जॅक कार्टियर यांनी १९१४ मध्ये केली होती. या ब्रोचची किंमत १ कोटी १३ लाख ५१ हजार ०८७ पासून १ कोटी ३२ लाख २६ हजार ०८५ पर्यंत असते. अनंत अंबानी याचा ब्रोचही कस्टमाइझ होता. परंतु अनंतने घातलेल्या ब्रोचची किंमत नक्की किती हे अजून समोर आलेलं नाही. त्याच्या ब्रोच किंमतही १ कोटी १३ लाख ते १ कोटी ३२ लाखांच्यामध्ये आहे.

Story img Loader