Anant Ambani and Radhika Merchant wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. दोघेही १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांचे लग्न जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडले. भारतातील व विदेशातील पाहुण्यांनी हजेरी लावली होती. अनेक राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार व आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी या लग्नासाठी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये उपस्थित राहिले.

Live Updates
00:14 (IST) 13 Jul 2024
अनंत व राधिका यांचा लग्नातील पहिला फोटो आला समोर

अनंत अंबानी व राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/C9VOW0-yDdf/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

23:48 (IST) 12 Jul 2024
देवेंद्र फडणवीस पत्नी व लेकीसह लग्नाला उपस्थित

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता फडणवीस व लेक दिविजासह अनंत-राधिकाच्या लग्नाला उपस्थित राहिले.

https://www.instagram.com/reel/C9VQ1r_yyGi/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

23:44 (IST) 12 Jul 2024
सुप्रिया सुळे अन् उद्धव ठाकरे पोहोचले अनंत-राधिकाच्या लग्नाला

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अनंत-राधिकाच्या लग्नता सहभागी झाले. पाहा व्हिडीओ -

https://www.instagram.com/reel/C9VQgTHICQ4/?utm_source=ig_web_copy_link

23:42 (IST) 12 Jul 2024
आशा भोसले अन् नात जनाई भोसलेचा व्हिडीओ

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले नात जनाई भोसलेबरोबर अनंत-राधिकाच्या लग्नाला उपस्थित राहिल्या.

https://www.instagram.com/reel/C9VPbSNOXCB/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

22:57 (IST) 12 Jul 2024
ऐश्वर्या राय कुटुंबासह नाही, तर लेकीबरोबर आली राधिका-अनंतच्या लग्नाला

एकीकडे सगळे बच्चन कुटुंबीय एकत्र अनंत-राधिकाच्या लग्नाला पोहोचले. तर ऐश्वर्या राय मात्र लेक आराध्याबरोबर काही वेळाने आली. पाहा व्हिडीओ -

https://www.instagram.com/reel/C9VLJ3YoJ2T/?utm_source=ig_web_copy_link

22:41 (IST) 12 Jul 2024
बच्चन कुटुंबीय लग्नाला उपस्थित

अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन, जावई निखिल नंदा, नातू अगस्त्य नंदा, नात नव्या नवेली व ज्युनिअर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन यांनी अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली.

https://twitter.com/PTI_News/status/1811805954431701260

22:33 (IST) 12 Jul 2024
राधिका मर्चंटचा लग्नातील लूक अखेर समोर

राधिका मर्चंटचा लग्नातील लूक अखेर समोर आला आहे. तिने लग्नासाठी ऑफ व्हाइट रंगाचा सुंदर लेहेंगा निवडला. पाहा खास फोटो -

https://www.instagram.com/p/C9VIcYFItcW/?utm_source=ig_web_copy_link

22:20 (IST) 12 Jul 2024
यूकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा व्हिडीओ

यूकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले.

https://twitter.com/PTI_News/status/1811796735422808212

22:10 (IST) 12 Jul 2024
आमिर खानची लेक व जावयाची लग्नाला हजेरी

आमिर खानची लेक आयरा खान व मराठमोळा जावई नुपूर शिखरे यांनी अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली. पाहा व्हिडीओ -

https://www.instagram.com/reel/C9VClgoS_Og/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

22:03 (IST) 12 Jul 2024
यूकेचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचा भारतीय लूक

यूकेचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि पत्नी चेरी ब्लेअर यांनी पारंपरिक भारतीय पोशाख घालून अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली.

https://www.instagram.com/reel/C9VEspRMASY/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

22:01 (IST) 12 Jul 2024
भाजपा नेत्या स्मृती ईराणी पतीसह पोहोचल्या लग्नाला

भाजपा नेत्या स्मृती ईराणी व त्यांचे पती झुबिन इराणी अनंत -राधिकाच्या लग्नाला पोहोचले.

https://www.instagram.com/reel/C9VEipfSL9M/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

21:58 (IST) 12 Jul 2024
राम चरणची पत्नी उपासनासह लग्नाला हजेरी, तर सूर्या ज्योतिकासह पोहोचला

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणने पत्नी उपासनासह अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली, तर सूर्या पत्नी ज्योतिकासह पोहोचला. पाहा व्हिडीओ -

https://www.instagram.com/reel/C9VESuVyQ2h/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

21:34 (IST) 12 Jul 2024
गरोदर दीपिका पदुकोणची अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी

गरोदर दीपिका पदुकोणने अनंत राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली. तिने लग्नासाठी सुंदर लाल रंगाचा ड्रेस निवडला. पाहा व्हिडीओ -

https://www.instagram.com/reel/C9VBa97qi1n/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

21:04 (IST) 12 Jul 2024
शाहीद कपूर-मीरा राजपूतची अनंत-राधिकाच्या लग्नात एंट्री

शाहीद कपूर व मीरा राजपूत यांनी अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली. पाहा व्हिडीओ -

https://www.instagram.com/reel/C9U-XQ3SyIX/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

20:54 (IST) 12 Jul 2024
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीचा लग्नातील खास लूक पाहिलात का?

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली.

https://twitter.com/ANI/status/1811782516732272860

20:51 (IST) 12 Jul 2024
युझवेंद्र चहल व धनश्रीची अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी

क्रिकेटपटू युझवेंद्र चहलने पत्नी धनश्री वर्माबरोबर अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली. पाहा व्हिडीओ -

https://www.instagram.com/reel/C9U7raxsQqD/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

20:30 (IST) 12 Jul 2024
लाल साडी नेसून अनंत-राधिकाच्या लग्नाला पतीबरोबर पोहोचली कतरिना

लाल रंगाची साडी नेसून कतरिना कैफ पती विकी कौशलबरोबर अनंत-राधिकाच्या लग्नाला पोहोचली. पाहा व्हिडीओ -

https://www.instagram.com/reel/C9U6jlFPe2O/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

20:18 (IST) 12 Jul 2024
आकाश अंबानीचा बेस्ट फ्रेंड रणबीर कपूरची पत्नी आलियासह लग्नाला हजेरी

रणबीर कपूर व आलिया भट्ट अनंत-राधिकाच्या लग्नास्थळी पोहोचले आहेत. या खा दिवसासाठी आलियाने गुलाबी साडी निवडली. तर रणबीरने ऑफ व्हाईट शेरवानी निवडली. पाहा व्हिडीओ -

https://www.instagram.com/reel/C9U4nbnPU07/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

20:14 (IST) 12 Jul 2024
भारतीय पोशाखात कार्दशियन सिस्टर्सनी घेतली एंट्री

कार्दशियन सिस्टर्स भारतीय पोषाखात अनंत राधिकाच्या लग्नाला पोहोचल्या. पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C9U32bYvtEu/?utm_source=ig_web_copy_link

20:11 (IST) 12 Jul 2024
जॉन अब्राहम पत्नीबरोबर पोहोचला अनंत-राधिकाच्या लग्नाला

अभिनेता जॉन अब्राहम व त्याची पत्नी प्रिया पांचाळ पारंपरिक लूकमध्ये राधिका-अनंतच्या लग्नाला पोहोचले. पाहा व्हिडीओ -

https://www.instagram.com/reel/C9U4KPGSL7u/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

19:58 (IST) 12 Jul 2024
सुनील शेट्टीची पूर्ण कुटुंबासह लग्नाला हजेरी

सुनील शेट्टीने पत्नी माना शेट्टी, मुलगा अहान, लेक अथिया व जावई केएल राहुल यांच्याबरोबर या लग्नाला हजेरी लावली. पाहा या कुटुंबाचा सुंदर व्हिडीओ -

https://twitter.com/ANI/status/1811769057026408839

19:55 (IST) 12 Jul 2024
भाईजान सलमान खान पोहोचला अनंत-राधिकाच्या लग्नाला

अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला व हळदी समारंभाला सलमान खानने हजेरी लावली होती. त्यानंतर आता भाईजान या जोडप्याच्या लग्नाला पोहोचला आहे.

https://www.instagram.com/reel/C9U2sfqy-3B/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

Anant Ambani Radhika Merchant wedding live

Anant Ambani Radhika Merchant wedding live: अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या लग्नातील प्रत्येक अपडेट वाचा...

Story img Loader