Anant Ambani and Radhika Merchant wedding : अनंत अंबानी व राधिका मर्चंट शुक्रवारी (१२ जुलै रोजी) विवाहबंधनात अडकले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला जगभरातील पाहुणे उपस्थित होते. आज शनिवारी अनंत व राधिकाचा शुभ आशीर्वाद सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला बॉलीवूड सेलिब्रिटींसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मराठमोळी क्रिकेटपटू स्मृती मानधनाने इन्स्टाग्राम अकाउंटवर पारंपरिक पोशाखातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस पिवळी पैठणी साडी नेसून पोहोचल्या. त्यांच्याबरोबर लेक दिविजाही होती. पाहा मायलेकीचा व्हिडीओ –
अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यात क्रिकेटपटू रिषभ पंतने हजेरी लावली. पाहा व्हिडीओ –
अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यातील विद्या बालनचा सुंदर लूक चर्चेत, पाहा व्हिडीओ –
दिग्गज अभिनेते जितेंद्र लेक एकता व मुलगा तुषारबरोबर आशीर्वाद सोहळ्याला उपस्थित राहिले. पाहा व्हिडीओ –
रश्मिका मंदानाने अनंत-राधिकाच्या आशीर्वाद सोहळ्याला हजेरी लावली. पाहा खास व्हिडीओ –
रितेश देशमुख व त्याची पत्नी जिनिलीया देशमुख अनंत-राधिकाच्या आशीर्वाद सोहळ्याला पोहोचले. पाहा खास व्हिडीओ –
भारतरत्न सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीबरोबर अंबानींच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. पाहा व्हिडीओ –
खासदार चिराग पासवान यांनी आईबरोबर अंबानींच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. पाहा व्हिडीओ –
अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला जान्हवी कपूरने बॉयफ्रेंड शिखर पहारियाबरोबर, तर खुशीने वेदांग रैनाबरोबर एकत्र एंट्री घेतली. पाहा चौघांचा व्हायरल व्हिडीओ –
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शुभ आशीर्वाद सोहळ्यातील लूकचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान मोदी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देताना दिसतात. अनंतने खास मरून रंगाची शेरवानी, तर राधिकाने गुलाबी रंगाचा भरजरी लेहेंगा आजच्या खास दिवसासाठी निवडला. पाहा व्हिडीओ –
अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यात पेस्टल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान करून पोहोचली अनन्या पांडे, पाहा व्हिडीओ
बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी अनंत राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला हजेरी लावली. पाहा व्हिडीओ –
अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पोहोचले. पाहा व्हिडीओ –
यूकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांचा कुर्त्यातील लूक चर्चेत आहे. पाहा व्हिडीओ –
द ग्रेट खलीने अनंत-राधिकाच्या आशीर्वाद सोहळ्याला हजेरी लावली. पाहा व्हिडीओ –
द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती आणि ज्योतिर्मठचे शंकराचार्य, स्वामी अविमुक्तेश्वरानंद अनंत-राधिका शुभ आशीर्वाद सोहळ्यात नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले.
लव्ह बर्ड्स जान्हवी कपूर व शिखर पहारिया अनंत-राधिका शुभ आशीर्वाद सोहळ्यात पोहोचले. यावेळी त्यांच्या गोल्डन लूकने लक्ष वेधून घेतले. पाहा व्हिडीओ –
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी अनंत-राधिका शुभ आशीर्वाद सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पाहा व्हिडीओ –
रणबीर कपूर व संजय दत्त यांनी अनंत-राधिकाच्या आशीर्वाद सोहळ्यात एकत्र पोज दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. आज ते अनंत व राधिकाल आशीर्वाद देण्यासाठी अंबानींच्या कार्यक्रमात पोहोचले. पाहा व्हिडीओ –
प्रसिद्ध उद्योगपती, अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हा राधिका मर्चंटशी विवाहबद्ध (१२ जुलै) होत आहे. या लग्नाची गेल्या कित्येक महिन्यांपासून तयारी सुरू आहे. हे लग्न जगातील सर्वात महागडे लग्न म्हणून ओळखले जाणार आहे. जाणून घ्या किती झाला खर्च
सानिया मिर्झाने आशीर्वाद सोहळ्याला हजेरी लावली. पाहा व्हिडीओ –
अनंत-राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी जॅकी श्रॉफ आले. पाहा व्हिडीओ-
‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांनी आशीर्वाद सोहळ्याला हजेरी लावली. पाहा व्हिडीओ –
आलिया भट्टने अनंत-राधिकाच्या आशीर्वाद सोहळ्याला हजेरी लावली. पाहा व्हिडीओ-
अंबानींच्या कार्यक्रमातील सलमान खानचा डॅशिंग लूक चर्चेत, पाहा व्हिडीओ –
जसप्रीत बुमराहने पत्नी संजनाबरोबर आशीर्वाद सोहळ्याला हजेरी लावली. पाहा व्हिडीओ-