‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आज तिचा प्रियकर विकी जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. पण सध्या अंकिताच्या लग्नाआधीच्या विविध कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. आता अंकिताची आई आणि सासूबाई यांचा एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहेत.

अंकिताच्या संगीत समारंभात तिची आई आणि सासूबाईंनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
transgender marathi actor Pranit Hatte got married
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…
tejashree jadhav rohan singh wedding photos
मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, पती आहे बँकर; लग्नाचे फोटो पाहिलेत का?
karan veer mehra second wife got married
करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, अभिनेत्रीने मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
Bigg Boss Marathi Season 5 Fame Abhijeet Sawant Reel Video With Wife And Daughters
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत सावंतचा पत्नी अन् मुलींबरोबर सुंदर Reel व्हिडीओ; योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर म्हणाली…
Marathi actress Mitali Mayekar could not recognize her husband Siddharth Chandekar song
Video: मिताली मयेकर नवरा सिद्धार्थ चांदेकरचं गाणं ओळखू शकली नाही, म्हणाली, “आता घरी जाऊन फटके”

सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या या व्हिडीओमध्ये अंकिताची आई आणि इतर काही महिला डान्स करताना दिसत आहेत. तर अंकिताच्या मैत्रिणी तिच्या आईचा डान्स व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. याशिवाय अंकिताच्या सासूबाई आणि नणंद यांचाही डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

साखरपुडा आणि मेहंदीच्या कार्यक्रमानंतर १३ डिसेंबरला रात्री अंकिताच्या संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात अभिनेत्री कंगना रणौतही हजेरी लावली होती. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अंकितानं कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

Story img Loader