Annu Kapoor on Priyanka Chopra: बॉलिवूडचे अभिनेते अन्नू कपूर त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नुकतीच त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला एका मुलाखत दिली. या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये अन्नू कपूर यांनी देशभक्ती, त्यांची अमेरिकन पत्नी आणि प्रियांका चोप्राशी निगडित वादावर रोखठोक भाष्य केले आहे. देशभक्ती हे काही अत्तर नाही, असे सांगताना ते म्हणाले की, कोणत्या कार्यक्रमात जायचे असेल तेव्हा देशभक्ती अत्तरप्रमाणे शरीराला लावता येत नाही. लग्नात जायचंय तर चांगली देशभक्ती लावावी, असे नाही. तसेच देशभक्ती ही आपल्या धमन्यांमधून २४ तास वाहायला हवी. याशिवाय त्यांनी प्रियांका चोप्राबरोबर झालेल्या वादावरही प्रतिक्रिया दिली. प्रियांका चोप्राने अन्नू कपूर यांच्यासह इंटिमेट सीन देण्यास नकार दिला होता, त्यावर अन्नू कपूर यांनी नाराजी व्यक्त केली.
Annu Kapoor: “मी हिरो असतो तर…”, प्रियांका चोप्राचा किस देण्यास नकार, संतापलेले अन्नू कपूर काय म्हणाले?
Annu Kapoor on Priyanka Chopra: अन्नू कपूर यांनी प्रियांका चोप्राबरोबर सात खून माफ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात इंटिमेट सीन देताना दोघांमध्ये वाद झाला होता. त्याबाबत आता अन्नू कपूर यांनी भाष्य केले आहे.
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-10-2024 at 15:50 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annu kapoor recalls kiss controversy with priyanka chopra on the sets of 7 khoon maaf softnews kvg